Viral Video : गावरान तडका! लाल साडी अन् 'ऊ अंटावा'वर देशी तरूणीचे ठुमके, नेटकरी घायाळ

Viral Video
Viral VideoSakal

सोशल मीडियावर अनेक मजेशीर व्हिडिओ व्हायरल होत असतात. त्यामध्ये विनोदी व्हिडिओ, डान्स व्हिडिओ, लग्नातील व्हिडिओ अशा वेगवेगळ्या प्रकारच्या व्हिडिओचा सामावेश असतो. सध्या सोशल मीडिया हे तरूणांच्या मनोरंजनाचे साधन बनले आहे. सध्या एका तरूणीचा व्हिडिओ व्हायरल होत असून तिने पुष्पा या चित्रपटातील 'ऊ अंटावा' या गाण्यावर डान्स केला आहे.

Viral Video
स्टाॅक मार्केटमधलं ट्रेडर बनायचंय..मग ही पथ्यं पाळाच...

व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये एक देशी मुलगी पुष्पा या चित्रपटातील गाण्यावर भन्नाट डान्स करताना दिसत आहे. तर लाल साडी नेसून तिने लावलेले ठुमके आपल्यालाही घायाळ करतील. 'ऊ अंटावा' या गाण्यावरील तिचा डान्स अनेकांना वेड लावून गेला आहे. खुशी शर्मा या इंस्टाग्राम अकाउंटवरून हा व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे.

दरम्यान, सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या या व्हिडिओला नेटकऱ्यांकडून चांगलीच पसंती मिळत असून अनेकांनी हा व्हिडिओ शेअर केलाय. या व्हिडिओवर अनेक नेटकऱ्यांनी आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या असून लाईक केलं आहे. सोशल मीडियावर व्हायरल होणारे व्हिडिओ आपल्याला खूप काही शिकवून जात असतात.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com