Viral Video : तरुणांचं कॅफे बाहेर बसून साग्रसंगीत हनुमान चालीसा पठण; व्हिडीओ होतोय व्हायरल

Viral Video : तरुणांचं कॅफे बाहेर बसून साग्रसंगीत हनुमान चालीसा पठण; व्हिडीओ होतोय व्हायरल

हरियाणा येथील गुरूग्राम मधील एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे.या व्हिडीओमध्ये एका कॅफेबाहेर बसून काही तरूण हनुमाण चालीसाचे पठण करताना दिसत आहेत. दरम्यान या व्हिडीओवर वेगवेगळ्या प्रतिक्रिया नेटकरी देत आहेत.

महाराष्ट्रात काही दिवसांपूर्वी हनुमान चालीस पठण करण्यावरून बराच गदारोळ झाला होता. दरम्यान गुरूग्राम मधील या कॅफेबाहेर हे तरुण छानपैकी मैफिल जमवून हनुमान चालीसा गात आहेत. इतकेच नाही तर आजूबाजूला जमलेले गर्दी देखील या तरुणांना साथ देताना दिसत आहे. जमलेल्या लोकांपैकीच काहींनी याच व्हिडीओ बनवला आहे, जो सध्या व्हायरल होत आहे.

Viral Video : तरुणांचं कॅफे बाहेर बसून साग्रसंगीत हनुमान चालीसा पठण; व्हिडीओ होतोय व्हायरल
Gudi Padwa Shobha Yatra : ठाकरे गटाकडून स्वागत नाही, तरी CM शिंदेंनी केला नमस्कार; पाडव्याच्या शोभायात्रेत काय घडलं?
Viral Video : तरुणांचं कॅफे बाहेर बसून साग्रसंगीत हनुमान चालीसा पठण; व्हिडीओ होतोय व्हायरल
Raj Thackeray Poster : 'भावी मुख्यमंत्री..! हिंदुजननायक राजसाहेब ठाकरे'; सभेआधी मनसेची पोस्टरबाजी

मात्र हा व्हिडीओ पाहून हे तरूण कोण आहेत याबद्दल काहीच माहिती मिळत नाही. हे सगळे विद्यार्थी आहेत की नोकरी करतात याबद्दल कुठलीही माहिती उपलब्ध नाहीये. मात्र या व्हिडीओवर नेटकरी मोठ्या प्रमाणात रिअॅक्ट होत आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com