Viral Video : 'याला म्हणतात माणुसकी! शाळकरी पोरांना शिकवावी लागत नाही'

हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
Viral Video
Viral VideoSakal

आपण शाळेत असताना अनेक चांगले विचार शिकलो आहोत. त्यामध्ये मोठ्यांचा आदर करणे, अडलेल्यांना मदत करणे, उपाशी प्राणी आणि व्यक्तींना आपल्या अन्नातलं काही अन्न देणे असे मुलभूत गुण आपल्याला शिकवलेलेच असतात. तर सध्या एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

Viral Video
परदेशातही वापरता येणार युपीआय सुविधा...वाचा सविस्तर

व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये एक शाळकरी विद्यार्थ्यी आपल्या डब्यातील उरलेली चपाती रस्त्यावरील भटक्या कुत्र्यांना खायला घालत आहे. तर खरी माणुसकी या विद्यार्थ्याला कळाली अशा प्रतिक्रिया नेटकऱ्यांनी केल्या आहेत. तर या विद्यार्थ्याने मोठा माणुसकीचा संदेश दिला आहे.

दरम्यान, सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या या व्हिडिओला नेटकऱ्यांकडून पसंती मिळत असून अनेकांनी हा व्हिडिओ शेअर केलाय. या व्हिडिओवर नेटकऱ्यांनी आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या असून लाईक केलं आहे. सोशल मीडियावर व्हायरल होणारे व्हिडिओ आपल्याला खूप काही शिकवून जात असतात.

सोशल मीडियावर अनेक मजेशीर व्हिडिओ व्हायरल होत असतात. त्यामध्ये विनोदी व्हिडिओ, डान्स व्हिडिओ, लग्नातील व्हिडिओ अशा वेगवेगळ्या प्रकारच्या व्हिडिओचा सामावेश असतो. सध्या सोशल मीडिया हे तरूणांच्या मनोरंजनाचे साधन बनले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com