Viral Video : 'लग्नात कमी प्यायची असती रे... नाहीतर पाहुण्यांसमोर असंच रांगावं लागतं'

लग्नात कमी प्यायची असती रे भैय्या... नाहीतर असंच रांगावं लागतं
Viral Video
Viral VideoSakal

सोशल मीडियावर अनेक विनोदी व्हिडिओ व्हायरल होत असतात. तर सध्या एका लग्नातील व्हिडिओ व्हायरल झाला आहे. लग्न समारंभात एक व्यक्ती दारू पिऊन पडला असल्याचं व्हिडिओत दिसत असून हा व्हिडिओ पाहून आपल्याला हसू आवरणार नाही.

हेही वाचा - ....इथं तयार होतो आपला लाडका तिरंगा

व्हायरल होत असलेला व्हिडिओ हा एका लग्न समारंभातील असून त्यामध्ये स्टेजवर लोकं डान्स करताना दिसत आहेत. तर एक व्यक्ती दारू पिऊन पडलेला दिसत आहे. त्याला दारू एवढी चढलीये की त्याला उठता सुद्धा येत नाहीये. त्याचा चक्क रांगत जावं लागतंय. तर त्याची ही करामत पाहून एक लहान मुलगा त्याच्याकडे आलेला आपल्याला या व्हिडिओत दिसत आहे.

दरम्यान, या व्हिडिओने सोशल मीडियावर चांगलाच धुमाकूळ घातला आहे. तर इंस्टाग्राममवर शेअर करण्यात आलेल्या व्हिडिओला १ लाख २५ हजार लोकांनी आत्तापर्यंत लाईक केलं आहे. तर यावर अनेकांनी आपल्या विनोदी प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com