Viral Video : नवनीत राणांनी आदिवासी महिलांसोबत धरला ठेका

या व्हिडिओवर अनेकांनी आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत.
Navneet Rana
Navneet RanaSakal

खासदार नवनीत राणा नेहमीच आपल्या आगळ्या वेगळ्या शैलीमुळे चर्चेत असतात. अशात मेळघाटात त्या आदिवासी महिलांसोबत गादली नृत्य करताना दिसून आल्या. त्यांच्या नृत्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे. तर यावर अनेकांनी आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत.

Navneet Rana
तुमच्याकडं कागदी स्वरुपातले शेअर आहेत? मग हे वाचाच....

दरम्यान, तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना आव्हान देत मातोश्रीबाहेर हनुमान चालीसा वाचण्याच्या प्रकरणापासून खासदार नवनीत राणा आणि रवी राणा चर्चेत आले होते. त्यानंतर त्यांच्यावर कारवाई झाली होती. पण राज्यात सत्तांतर झाल्यानंतर पुन्हा त्या कोणत्या ना कोणत्या वक्तव्यावरून चर्चेत येत राहिल्या.

सध्या त्यांचा आदिवासी महिलांसोबतच्या डान्सचा व्हिडिओ व्हायरल झाला असून हा व्हिडिओ अनेकांकडून शेअर केला जात आहे. अनेकांनी या व्हिडिओवर आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com