Viral Video : चीअर्स ! या वयात आजी-आजोबांचे प्रेम पाहून नेटकरी झाले भावुक...

Viral Video
Viral VideoSakal

अनेक नाते हे शेवटपर्यंत टिकत नसतात. नवराबायकोचं नातं हे सर्वांत पवित्र नातं असतं. पण नवराबायकोमध्ये अनेकदा भांडणे होतात. अनेकजण संसार शेवटपर्यंत नेण्याच्या ऐवजी घटस्फोट करतात. सध्या एका आजीआजोबांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. त्यांचा व्हिडिओ पाहून आपणही भावूक व्हाल.

Viral Video
नेट बँकिंग खात्यात ठेवा कमी रक्कम...जाणून घ्या कारण

व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये एक आजी आणि आजोबा एका हॉटेलमध्ये दारू पिताना दिसत आहे. फुल्ल भरलेले दोन्ही पेग आणि दोघांनीही केलेलं चिअर्स पाहून तुम्हालाही थक्क व्हायला होईल. नाती शेवटपर्यंत टिकण्यासाठी खूप संयम लागतो तो या जोडप्यामध्ये दिसत आहे. पण या वयातील आजीआजोबांचं प्रेम पाहून नेटकरीही भावूक झाले आहेत.

दरम्यान, सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या या व्हिडिओला नेटकऱ्यांकडून पसंती मिळत असून अनेकांनी हा व्हिडिओ शेअर केलाय. या व्हिडिओवर नेटकऱ्यांनी आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या असून लाईक केलं आहे. सोशल मीडियावर व्हायरल होणारे व्हिडिओ आपल्याला खूप काही शिकवून जात असतात.

सोशल मीडियावर अनेक मजेशीर व्हिडिओ व्हायरल होत असतात. त्यामध्ये विनोदी व्हिडिओ, डान्स व्हिडिओ, लग्नातील व्हिडिओ अशा वेगवेगळ्या प्रकारच्या व्हिडिओचा सामावेश असतो. सध्या सोशल मीडिया हे तरूणांच्या मनोरंजनाचे साधन बनले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com