Viral Video : पाकिस्तानच्या सुंदर तरूणीचा 'चुनरी चुनरी' गाण्यावर डान्स; पब्लिक पागल

हा डान्स पाहून आपलीही झोप उडेल.
Viral Video
Viral VideoSakal

सोशल मीडियावर अनेक व्हिडिओ व्हायरल होत असतात. हे सध्या तरूणांचे मनोरंजनाचे साधन बनले आहे. वेगवेगळ्या प्रकारचे व्हिडिओ तरूणाईंचे मनोरंजन करत असतात. सध्या पाकिस्तानातील एका तरूणीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून त्यामध्ये ती भारतीय गाण्यावर भन्नाट डान्स करताना दिसत आहे.

हेही वाचा - अंतरंगातून परमेश्वरापर्यंत भक्तिभाव थेट पोहोचवणारा वेदान्त आश्रम

व्हायरल होत असलेला व्हिडिओ पाकिस्तानातील एका लग्न समारंभतील असून तिथे एक तरूणी चुनरी चुनरी या बॉलीवूड गाण्यावर भन्नाट डान्स करताना दिसत आहे. तर तिला तिथे उपस्थित असलेले प्रेक्षक दाद देताना दिसत आहेत.

तर याआधी आपण 'मेरा दिल ए पुकारे आ जा' या गाण्यावर पाकिस्तानी मुलगी आयेशा हिने केलेला डान्स पाहिला असेल. पण सध्याचा डान्स चांगलाच व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ पाहून आपलीही झोप उडेल.

दरम्यान, सोशल मीडियावर सध्या या व्हिडिओची चर्चा असून अनेक जण या व्हिडिओला पसंती देत आहेत. तर अनेकांनी या व्हिडिओला लाईक केलं असून त्यावर आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. सोशल मीडिया हे सध्या अनेकांच्या मनोरंजनाचे साधन बनले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com