
Salesman Viral Video: सेल्समनने दुकानातच दाखवली साडी नेसून; महिलाही लाजल्या, Video होतोय व्हायरल
Salesman Viral Video : आपण एखाद्या दुकानात गेलो तर तेथील दुकानदार प्रत्येक गोष्ट कशी चांगली आहे हे दाखवून देत असतो. तर सध्या एका दुकानदाराचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून त्यामध्ये त्याने थेट महिलांसमोर साडी नेसून दाखवली आहे. त्याची स्पीड पाहून आपणही थक्क व्हाल.
व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये एक तरूण काळी साडी नेसून दाखवत आहेत. त्याची स्पीड आणि साडी नेसण्याची पद्धत पाहून महिलाही लाजतील. एवढी परफेक्ट साडी नेसणे अनेक मुलींना पण जमत नाही. या व्हिडिओवर अनेक नेटकऱ्यांनी मजेशीर कमेंट व्यक्त केल्या आहेत.
दरम्यान, सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या या व्हिडिओला नेटकऱ्यांकडून पसंती मिळत असून अनेकांनी हा व्हिडिओ शेअर केलाय. या व्हिडिओवर नेटकऱ्यांनी आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या असून लाईक केलं आहे. सोशल मीडियावर व्हायरल होणारे व्हिडिओ आपल्याला खूप काही शिकवून जात असतात.
सोशल मीडियावर अनेक मजेशीर व्हिडिओ व्हायरल होत असतात. त्यामध्ये विनोदी व्हिडिओ, डान्स व्हिडिओ, लग्नातील व्हिडिओ अशा वेगवेगळ्या प्रकारच्या व्हिडिओचा सामावेश असतो. सध्या सोशल मीडिया हे तरूणांच्या मनोरंजनाचे साधन बनले आहे.