Video : मैदानातंच चिअर्स गर्ल्ससोबत सुरक्षारक्षकाचे ठुमके; लोकं पाहतंच राहिले | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Virqal Video

Video : मैदानातंच चिअर्स गर्ल्ससोबत सुरक्षारक्षकाचे ठुमके; लोकं पाहतंच राहिले

चिअर्स गर्ल्समध्ये त्यांनाही लाजवेल असा डान्स करणारा पुरूष आपण पाहिलाय का? काही पुरूष असे असतात त्यांच्या डान्सने महिलासुद्धा चकित होतात. अशाच एका मैदानावरील व्हिडिओ सध्या व्हायरल झाला आहे. चिअर्स गर्ल्सला सुद्धा लाजवेल असा डान्स एका सिक्युरिटी गार्डने केल्याचं या व्हिडिओमध्ये दिसत आहे.

हेही वाचा - भारतीय मंदिरे- धार्मिकतेबरोबरच सामाजिक अंगे जपणारी केंद्रे

व्हायरल होत असलेल्या या व्हिडिओमध्ये एक व्यक्ती चिअर गर्ल्सचा डान्स सुरू आहे त्या ठिकाणी उभा आहे. एक सिक्युरिटी गार्ड त्याला बाजूला ढकलण्याचा प्रयत्न करतो पण तो रागाने तिथेच ठुमके मारू लागतो. त्यावेळी त्याच्याकडे सगळेजण बघत असतात. सर्वांचे लक्ष वेधून घेणाऱ्या या डान्सरने सर्वांनाच लाजवलं आहे.

दरम्यान, सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर अनेक व्हिडिओ व्हायरल होत असतात. तर हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झालेला व्हिडिओ असून खूप जणांनी शेअर केला आहे. यावर नेटकऱ्यांच्या अनेक मजेशीर प्रतिक्रिया येत आहेत. सोशल मीडियावर असे अनेक मजेशीर व्हिडिओ व्हायरल होत असतात. सोशल मीडियावरील या व्हिडिओमुळे मनोरंजन होत असते. तर व्हायरल झालेले अनेक व्हिडिओ आपल्याला खूप काही शिकवून जातात.

टॅग्स :Securitydanceviral video