Viral Video : मगर असली म्हणून काय झालं, नादाला लागली अन् कुत्र्यानं...

सध्या इंस्टावरील त्या व्हिडिओवरुन नेटकऱ्यांमध्ये चर्चा आहे. तो व्हिडिओ आहे एका कुत्र्याचा आणि मगरीचा. मगर आणि कुत्र्यामध्ये जुंपली.
Viral Video
Viral Videoesakal

Viral Video Dog Fight With Crocodile: सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडिओला नेहमीच नेटकऱ्यांचा मोठा प्रतिसाद मिळत असल्याचे दिसून आले आहे. जंगली प्राण्यांच्या वेगवेगळ्या करामती, त्यांची लढाई हे पाहणं नेटकऱ्यांना प्रचंड आवडत असल्याचे त्यांच्या प्रतिक्रियेवरुन पाहायला मिळते.

सध्या इंस्टावरील त्या व्हिडिओवरुन नेटकऱ्यांमध्ये चर्चा आहे. तो व्हिडिओ आहे एका कुत्र्याचा आणि मगरीचा. मगर आणि कुत्र्यामध्ये जुंपली. त्यानंतर जे घडलं ते सोशल मीडियावर नेटकऱ्यांनी पाहिलं. त्यांना तो व्हिडिओ पाहून धक्काच बसला आहे. पण त्या व्हिडिओमध्ये एक मोठा ट्विस्ट आहे. त्यानंतर आलेल्या कमेंट या चक्रावून टाकणाऱ्या आहेत. कुत्र्यानं त्या एक गोष्टीचा फायदा घेतला आणि मगरीला धडा शिकवला आहे.

Also Read - Inside Online Dating : हुक अप्स, ओपन रिलेशनशिप्स की...; महाराष्ट्रातील तरुणाई नक्की

Viral Video
Viral Video : बेडूक आहे की मुलगी! हिने तर गटकन् माशीच गिळली

नेटकरी मात्र ती लढाई पाहून संतापले आहे. त्यांचे म्हणणे आहे की ती लढाई न्यायाला धरुन नाही. कारण मगरीचे तोंड सेलोटेपनं बंद करण्यात आले आहे. त्यामुळे तिला काहीही करता येत नाही. दुसरीकडे कुत्र्यानं तिला चावा घेण्यास सुरुवात केली आहे. मगरीला काहीच हालचाल करता येत नाही. तेव्हा अशी लढाई काय कामाची असा प्रश्न नेटकरी करु लागले आहेत.

Viral Video
Viral Video : डान्स करताना आंटीचे जोरात ठुमके; पाय घसरला अन् साडी...

कुत्र्याला आणि मगरीला एकत्र सोडण्यात आले होते. मगरीचे तोंड सेलोटेपनं बंद करण्यात आले आहे. कुत्र्यानं मगरीला गंभीर जखमी केले आहे. त्यावर टीका करताना एका नेटकऱ्यानं लिहिलं आहे की, केवळ व्ह्युज मिळवण्याच्या उद्देशानं हा व्हिडिओ तयार करण्यात आला आहे. आतापर्यत या व्हिडिओला पाच लाखांपर्यत व्ह्युज मिळाले आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com