
World Environment Day : 'निसर्गास तुम्ही जपा निसर्ग तुम्हास जपेल', पर्यावरणदिनी पाठवा या खास शुभेच्छा
World Environment Day : आज ५ जून म्हणजेच जागतिक पर्यावरण दिवस आहे. पर्यावरणाचा समतोल मानवी आयुष्यासाठी आणि प्रगतीसाठी फार महत्वाचा आहे. त्यामुळे पर्यावरणाची साखळी कोलमडू नये याकडे आपल्यालाच लक्ष देण्याची गरज आहे. आज पर्यावरण दिनी तुमच्या संपर्कातील सगळ्या लोकांना पर्यावरणाबाबत जागृगता वाढवणारे खास विचार आणि शुभेच्छा पाठवा.
१) पर्यावरणाची काळजी घ्याल खास तर घेता येईल सुखाचा श्वास
पर्यावरणाचा होऊ देऊ नका ऱ्हास
आज आहे जागतिक पर्यावरण दिन खास
जागतिक पर्यावरण दिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
२) आपल्या भविष्याला तडा जाणार नाही असे वागू नका
निसर्गामुळे आपण आहोत हे विसरू नका
पृथ्वीमातेचे संवर्धन करू
पर्यावरणाला जपून भविष्य घडवू
जागतिक पर्यावरण दिनाच्या हार्दिक शुभेच्छा
३) भविष्याचा ओळखा धोका
वसुंधरेच्या ऐका हाका
पर्यावरणाचा तोल राखा
नंतर गोड फळे चाखा
जागतिक पर्यावरण दिनाच्या हार्दिक शुभेच्छा
४) पृथ्वीलाही आपल्यासारखेच जगू द्या
तिच्यामुळे आपण आहोत याचे भान असू द्या
जागतिक पर्यावरण दिनाच्या हार्दिक शुभेच्छा (Quotes)
५) खूप झाल्या घोषणा
आता खूप झाले
समाज कारण
वृक्ष लावा एक तरी
होईल मग पर्यावरण रक्षण
जागतिक पर्यावरण दिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
६) वृक्षतोड करू नका
तुमचे स्वत:चे जीवन धोक्यात टाकू नका
जागतिक पर्यावरण दिवसाच्या हार्दिक शुभेच्छा (Earth)
७) मुलांच्या भविष्याला वाचवण्यासाठी पर्यावरणाचे रक्षण करूया
झाडे लावूया झाजे जगवूया
नवं झाडांनी समृद्ध जग उदयास आणूयात
जागतिक पर्यावरण दिनाच्या हार्दिक शुभेच्छा
८) नैसर्गिक गोष्टींचा वापर करा
गो-ग्रीनमध्ये सहकार्य करा
जागतिक पर्यावरण दिनाच्या हार्दिक शुभेच्छा