मुंबई - अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी जाहीर केलेल्या बजेटवरुन संमिश्र स्वरुपाच्या प्रतिक्रिया येत आहेत. शेतक-यांपासून सर्वसामान्य लोकांपर्यत सर्वांनाच बजेटमध्ये काय असणार, काय स्वस्त होणार, काय महागणार याची चर्चा होती. त्यामुळे प्रत्यक्षात जेव्हा...
