
अर्थमंत्री निर्मला सीतारामण या संसदेत वर्ष २०२१- २०२२ साठीचा अर्थसंकल्प करतायत
मुंबई : आज देशाच्या अर्थमंत्री निर्मला सीतारामण या संसदेत वर्ष २०२१- २०२२ साठीचा अर्थसंकल्प करतायत. यंदाच्या अर्थसंकल्पामध्ये अर्थमंत्री निर्मला सीतारामण यांनी मुंबई कन्याकुमारी महामार्गासाठी 64 हजार कोटींची तरतूद केल्याचं घोषित केलं.
मुंबई कन्याकुमारी मार्गासाठी 64 हजार कोटींची तरतूद अर्थमंत्री @nsitharaman
#UnionBudget2021 #SakalBudget2021 #Budget2021 pic.twitter.com/sGadF590XA
— sakalmedia (@SakalMediaNews) February 1, 2021
महत्त्वाची बातमी : Budget 2021 : "सरकारने बजेटमध्ये थापा मारू नये", संजय राऊतांनी सांगितल्या बजेटबाबतच्या अपेक्षा
रस्ते विकास कामांसाठीच्या तरतुदीची घोषणा
या सोबतच यंदाच्या बजेटमध्ये रस्ते विकास कामांसाठी १ लाख १८ हजार १०१ लाख कोटी रुपये रस्ते आणि महामार्ग मंत्रालयाला देणार असल्याचं निर्मला सीतारामण यांनी घोषित केलं आहे. ही आतापर्यंतची सर्वाधिक तरतूद असल्याचंही अर्थमंत्री निर्मला सीतारामण म्हणाल्या आहेत.
Finance Minister nirmala sitharaman provides Rs 64000 crore for Mumbai Kanyakumari highway