मोहाडीत ४ दिवसात ४ बिबट्या जेरबंद! ग्रामस्थांमध्ये भितीचे वातावरण; पाहा PHOTOS

महेंद्र महाजन
Saturday, 24 October 2020

सह्याद्री ऍग्रो फार्मर्स प्रोड्युसर कंपनीच्या शेजारी दिंडोरी रस्त्यावर ४ दिवसात ४ बिबट्या जेरबंद करण्यात आले. वनविभागाने आज (ता.२३) २ बिबट्याना जेरबंद केले.

मोहाडी (दिंडोरी) : सह्याद्री ऍग्रो फार्मर्स प्रोड्युसर कंपनीच्या शेजारी दिंडोरी रस्त्यावर ४ दिवसात ४ बिबट्या जेरबंद करण्यात आले. वनविभागाने आज (ता.२३) २ बिबट्याना जेरबंद केले. मोहाडी परिसरात बिबट्यांनी धुमाकूळ घातला होता. श्वानांना ठार मारून उदरनिर्वाह चालला होता. आणखी ३ बिबट्यांचा वावर असल्याची भीती ग्रामस्थांमध्ये आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: 4 leopards captured in 4 days in Mohadi nashik marathi news

Tags
टॉपिकस
Topic Tags: