धक्कादायक! सॅनिटायझर समजून युवकाने हाताला 'हे' काय लावले?..अंगावर काटा आणणारी घटना..

सकाळ वृत्तसेवा
Monday, 22 June 2020

युवक एका कुरिअर कंपनीच्या कार्यालयात काम करतो. सोमवारी (ता. 22) दुपारी त्याने घाईघाईत सॅनिटायझर समजून हातावर टाकले अन् मग होत्याचे नव्हते झाले...अंगावर काटा आणणाऱ्या घटनेने सर्वत्र आश्चर्य व्यक्त होत आहे.

नाशिक / सिडको : युवक एका कुरिअर कंपनीच्या कार्यालयात काम करतो. सोमवारी (ता. 22) दुपारी त्याने घाईघाईत सॅनिटायझर समजून हातावर ऍसिड टाकले अन् मग होत्याचे नव्हते झाले...अंगावर काटा आणणाऱ्या घटनेने सर्वत्र आश्चर्य व्यक्त होत आहे.

असा घडला प्रकार...

पाथर्डी फाटा येथे राहणारा व अंबड पोलिस ठाण्याच्या मागे असलेल्या खासगी कार्यालयात काम करणाऱ्या युवकाने सॅनिटायझर समजून ऍसिड लावल्याने त्याचा हात भाजला. रणजित नायर (वय 32) एका कुरिअर कंपनीच्या कार्यालयात काम करतो. सोमवारी (ता. 22) दुपारी त्याने घाईघाईत सॅनिटायझर समजून हातावर ऍसिड टाकल्याने त्याचा हात चांगलाच भाजला. त्याच्यावर खासगी रुग्णालयात उपचार करण्यात आले.

Image may contain: 1 person, standing and beard

हेही वाचा > अंत्यविधीची सुरू होती तयारी...अन् 'ती' एक बातमी येताच सगळ्यांनाच फुटला घाम..

हेही वाचा > भरदुपारी सुरु झाल्या प्रसूती कळा...अनुभव नसतांनाही 'तिने' घेतली रिस्क...अन् मग


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Acid applied instead of Sanitizer to hands nashik marathi news

Tags
टॉपिकस
Topic Tags: