
एरव्ही नेहमीच शेतकरी अन् शेतमालाने भरलेल्या वाहनांनी गजबजलेलं चांदवड बाजार समितीचे आवार आज पुर्णतः रिकामे आहे. शेतकऱ्यांनी पुकारलेल्या भारत बंद मुळे आज बाजार समितीत शेतकरी बांधवानी कोणताही शेतमाल विक्रीसाठी आणलेला नाही. तर बाजार समिती परिसरातील सर्व दुकाने देखील व्यापारी वर्गाने बंद ठेवलेली आहेत
चांदवड (जि.नाशिक) : एरव्ही नेहमीच शेतकरी अन् शेतमालाने भरलेल्या वाहनांनी गजबजलेलं चांदवड बाजार समितीचे आवार आज पुर्णतः रिकामे आहे. शेतकऱ्यांनी पुकारलेल्या भारत बंद मुळे आज (ता.८) बाजार समितीत शेतकरी बांधवानी कोणताही शेतमाल विक्रीसाठी आणलेला नाही. तर बाजार समिती परिसरातील सर्व दुकाने देखील व्यापारी वर्गाने बंद ठेवलेली आहेत.
हेही वाचा - संशयास्पद दिसणाऱ्या बुलेटच्या सीटखालून मिळाल्या धक्कादायक गोष्टी; पोलीसांच्या तपासणीत खुलासा
हेही वाचा- अखेर बेपत्ता शेतमजूराचा शोध लागला; पण धक्कादायक दृश्याने गावात खळबळ