VIDEO : ब्रेकिंग : काँग्रेस नगरसेवकांचा ऑनलाईन महासभेत राडा; 'या' मागणीवरून गोंधळ

केशव मते 
Friday, 14 August 2020

नाशिक महापालिकेच्या ऑनलाईन महासभेत गोंधळ पाहायला मिळाला. आरोग्य कर्मचाऱ्यांच्या बदल्यांवरून काँग्रेस नगरसेवकांनी ऑनलाईन महासभेदरम्यान आयुक्तांच्या मिटिंग हॉलमध्ये गोंधळ घातला. 

नाशिक : नाशिक महापालिकेच्या ऑनलाईन महासभेत गोंधळ पाहायला मिळाला. आरोग्य कर्मचाऱ्यांच्या बदल्यांवरून काँग्रेस नगरसेवकांनी ऑनलाईन महासभेदरम्यान आयुक्तांच्या मिटिंग हॉलमध्ये गोंधळ घातला. नगरसेविका हेमलता पाटील, प्रवीण तिदमे यांचा महासभेत राडा घातला. 

वॉटर ग्रेस कंपनीचा ठेका रद्द करा. तसेच ठेकेदाराने नागरिकांकडून घेतलेले 15 हजार रुपये त्वरित परत करा आणि आरोग्य कर्मचाऱ्यांच्या केलेल्या बदल्या त्वरित रद्द करा अशी नगरसेवकांनी मागणी केली आहे.

 

हेही वाचा > VIDEO : पहिल्याच प्रयत्नात झाला अधिकारी! सामान्‍य रिक्षाचालकाच्या मुलाची उंच भरारी...

संपादन - ज्योती देवरे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Congress corporators turbulence online General Assembly nashik marathi news