VIDEO : अन् अचानक सप्तश्रृंगी गडाच्या घाट रस्त्यावर दरड कोसळते तेव्हा...

सकाळ वृत्तसेवा 
बुधवार, 3 जून 2020

 निसर्ग' चक्रीवादळामूळे तीन दिवसांपासून सप्तशृंगी गडावर ढगाळ वातावरण होते. आज (ता.३) रात्री व सकाळी जोरदार पाऊस झाला, तसेच दिवससभर अधुन मधून पावसाच्या सरी कोसळत असल्याने नांदुरी - सप्तशृंगी गड या १० किमी घाटातील रतनगड व गणेश मंदीर टप्पा भागात दोन ठिकाणी आज दुपारी १२ वाजेच्या दरम्यान दरड कोसळली. पण...

नाशिक / वणी : निसर्ग' चक्रीवादळामूळे तीन दिवसांपासून सप्तशृंगी गडावर ढगाळ वातावरण होते. आज (ता.३) रात्री व सकाळी जोरदार पाऊस झाला, तसेच दिवससभर अधुन मधून पावसाच्या सरी कोसळत असल्याने आज नांदुरी - सप्तशृंगी गड या १० किमी घाटातील रतनगड व गणेश मंदीर टप्पा भागात दोन ठिकाणी आज दुपारी १२ वाजेच्या दरम्यान दरड कोसळली. पण...

दरड कोसळली..पण..

 १६ मार्चपासून कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आदिमाया सप्तशृंगी मातेचे मंदीर भाविकांना दर्शनासाठी बंद असल्याने या मार्गावर फक्त सप्तशृंगी गडावरील ग्रामस्थ अत्यावश्यक कामासाठी आपल्या खाजगी वाहनाने वणी, कळवण, अभोणा या ठिकाणी खरेदी व वैद्यकिय कामासाठीच येण्या- जाण्याची परवानगी दिलेली आहे. त्यामूळे या मार्गावर क्चचीतच ग्रामस्थांचे वाहानांची वर्दळ नव्हती.. निसर्ग' चक्रीवादळामूळे तीन दिवसांपासून सप्तशृंगी गडावर ढगाळ वातावरण होते. आज (ता.३) रात्री व सकाळी जोरदार पाऊस झाला, तसेच दिवससभर अधुन मधून पावसाच्या सरी कोसळत असल्याने आज नांदुरी - सप्तशृंगी गड या १० किमी घाटातील रतनगड व गणेश मंदीर टप्पा भागात दोन ठिकाणी आज दुपारी १२ वाजेच्या दरम्यान दरड कोसळली.

कुठलाही अनुसुचीत प्रकार नाही

१६ मार्चपासून कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आदिमाया सप्तशृंगी मातेचे मंदीर भाविकांना दर्शनासाठी बंद असल्याने या मार्गावर फक्त सप्तशृंगी गडावरील ग्रामस्थ अत्यावश्यक कामासाठी आपल्या खाजगी वाहनाने वणी, कळवण, अभोणा या ठिकाणी खरेदी व वैद्यकिय कामासाठीच येण्या- जाण्याची परवानगी दिलेली आहे. त्यामूळे या मार्गावर क्चचीतच ग्रामस्थांचे वाहानांची वर्दळ असल्याने कुठलाही अनुसुचीत प्रकार घडला नाही. सुदैवाने यात कुठलीही जीवीतहानी झालेली नसून रस्तातील दरड सार्वजनिक बांधकाम विभागाने हटवून रस्ता वाहतूकीसाठी खुला करण्यात आला आहे.

हेही वाचा > मरणानंतरही मिळेना मोक्ष... हजारो अस्थीकलश झाडालाच लटकलेल्या अवस्थेत ..कारण वाचून व्हाल थक्क 

रस्ता वाहतूकीसाठी बंद

दरम्यान घाटात दरड पडल्या बाबत स्थानिक यंत्रनेने सार्वजनिक बांधकाम विभागास कळविल्यानंतर दुपारी तीन वाजेच्या दरम्यान सार्वजनिक बांधकाम विभागाने जेसीबीच्या साहाय्याने दरड रस्त्यातून हटवून रस्ता वाहतूकीसाठी बंद केला आहे. आज व उद्या प्रशासनाने निसर्ग चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर मुसळधार वादळी पाऊस होण्याची शक्यता असल्याने नागरिकांनी अत्यावश्यक कामाशिवाय घराबाहेर न पडण्याचे आवाहन केले आहे

हेही वाचा > आजी-आजोबांची भेट.. अवघड वळणाचा घाट.. जणू वाट बघत होता तिघांचा काळ


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: landslide collapse at saptshringi ghat road nashik marathi news