ब्रेकिंग : नाशिकच्या रायन इंटरनॅशनल स्कूलमध्ये फी वरून पालकांचा गोंधळ

संदीप पवार
Thursday, 6 August 2020

रायन इंटरनॅशनल स्कूलमध्ये फी वसुलीच्या कारणावरून पालकांनी शाळा प्रशासनाला वेठिस धरले. तसेच आपल्या पाल्यास कोरोनाची कुठलीही काळजी घेत नाही म्हणून चारशे ते पाचशे पालकांनी स्कूलमध्ये गोंधळ घातला

नाशिक / डीजीपी नगर : रायन इंटरनॅशनल स्कूलमध्ये फी वसुलीच्या कारणावरून पालकांनी शाळा प्रशासनाला वेठिस धरले. तसेच आपल्या पाल्यास कोरोनाची कुठलीही काळजी घेत नाही म्हणून चारशे ते पाचशे पालकांनी स्कूलमध्ये गोंधळ घातला.(सविस्तर वृत्त थोड्यात वेळात)

रिपोर्ट - संदीप पवार

संपादन - ज्योती देवरे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Parents confusion over fees at Ryan International School in Nashik