BREAKING : धक्कादायक! स्वत:च्या अंगावर पेट्रोल ओतून घेतले जाळून..काळाराम मंदिर परिसरातील घटना

सकाळ वृत्तसेवा 
Friday, 19 June 2020

पंचवटीतील काळाराम मंदिर परिसरात आज (ता.१९) १२.३० वाजेच्या सुमारास ५० वर्षीय व्यक्तीने स्वतःच्या अंगावर पेट्रोल ओतून घेत जाळून घेतले असल्याची धक्कादायक घटना घडली आहे.

नाशिक : पंचवटीतील काळाराम मंदिर परिसरात १२.३० वाजेच्या सुमारास ५० वर्षीय व्यक्तीने स्वतःच्या अंगावर पेट्रोल ओतून घेत जाळून घेतले असल्याची धक्कादायक घटना घडली आहे. .सातपूर अशोक नगर परिसरातील राहणार असून या घटनेत गंभीर भाजला असून जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

(सविस्तर वृत्त थोड्याच वेळात )

Image may contain: one or more people, people standing, shoes and outdoor

हेही वाचा > "पत्नी माझी पळून गेली..जगात तोंड दाखवायला जागा नाही..म्हणून आत्महत्या करतोय" फेसबूकवरील 'त्याची' धक्कादायक पोस्ट 

हेही वाचा > रात्रीचे अकरा वाजता... युवती मालेगाव स्टॅण्ड परिसरात संशयास्पदरित्या फिरताना दिसली.. विचारणा केली तर पोलीसही हैराण

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: petrol on his body and burnt it nashik marathi news