PHOTOS : धक्कादायक! संचारबंदीचा फायदा घेत "इथे" वृक्षांची कत्तल...वृक्षप्रेमीत प्रचंड नाराजी

सकाळ वृत्तसेवा 
Friday, 1 May 2020

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर संचारबंदीचा फायदा घेत अंबड औद्योगिक वसाहतीतील गेल्या अनेक वर्षापासून बंद पडलेल्या सुमित कंपनीच्या मोकळ्या जागेवरील हिरव्यागार वृक्षांची मोठ्या प्रमाणात कत्तल करण्यात येत असल्याचा प्रकार उजेडात आला असून याबाबत वृक्षप्रेमी मध्ये प्रचंड नाराजी व्यक्त करण्यात येत आहे.

नाशिक / सिडको : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर संचारबंदीचा फायदा घेत अंबड औद्योगिक वसाहतीतील गेल्या अनेक वर्षापासून बंद पडलेल्या सुमित कंपनीच्या मोकळ्या जागेवरील हिरव्यागार वृक्षांची मोठ्या प्रमाणात कत्तल करण्यात येत असल्याचा प्रकार उजेडात आला असून याबाबत वृक्षप्रेमी मध्ये प्रचंड नाराजी व्यक्त करण्यात येत आहे.

Image may contain: shoes, plant and outdoor

Image may contain: tree, sky, house, outdoor and nature

Image may contain: plant, tree, outdoor and nature

हेही वाचा > नियती झाली क्रूर! आई..'सगळं सुख तुझ्या पायाशी आणेल मी"...म्हणणारा मुलगा तिच्यासमोर प्राण सोडतो तेव्हा

Image may contain: tree, sky, plant, grass, outdoor and nature

हेही वाचा > ह्रदयद्रावक! "करपलेल्या जखमी पायांनी लांब अंतर कापतोय खरं..पण घरात घेतील ना?"

 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: taking advantage of the curfew did Tree cutting in ambad midc nashik marathi news