ब्रेकिंग : खुटवड नगरच्या मंगल कार्यालयात विनापरवानगी क्वारंटइन सेंटर? संतप्त महिलांचा आरोप

प्रमोद दंडगव्हाळ
Friday, 4 September 2020

खुटवड नगर येथील एका मंगल कार्यालयात विनापरवानगी क्वारंटइन सेंटर सुरू असल्याचा आरोप करत परिसरातील महिलांनी संबधित मंगल  गुन्हा दाखल करण्याची मागणी केली.यावेळी काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.

नाशिक : खुटवड नगर येथील एका मंगल कार्यालयात विनापरवानगी क्वारंटइन सेंटर सुरू असल्याचा आरोप करत परिसरातील महिलांनी संबधित मंगल कार्यालयाच्या पदाधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली. याप्रसंगी प्रभागातील नगरसेविका, अंबड पोलिस ठाण्याचे पोलिस अधिकारी व मनपा अधिकारी उपस्थित होते. काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. परंतु असा कुठलाही गैरप्रकार येथे सुरू नसल्याचे स्पष्टीकरण मंगल कार्यालयाच्या पदाधिकाऱ्यांनी दिले आहे. (सविस्तर वृत्त थोड्याच वेळात)

संपादन - ज्योती देवरे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Unauthorized Quarantine Center at banquet hall nashik marathi news