Uttar Maharashtra News in Marathi from Nashik, Jalgaon, Dhule, Ahmednagar

धुळे जिल्हा रूग्णालयातून दोनदा रुग्ण पसार... धुळे ः शहरातील भाऊसाहेब हिरे शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या सर्वोपचार रुग्णालयातून गुरुवारी पसार झालेला प्रौढ रुग्ण रात्री रुग्णालयात परतला....
शिंदखेड्यात इतक्‍या ग्रामपंचायतींवर प्रशासक नियुक्ती  चिमठाणे : शिंदखेडा तालुक्‍यातील 63 ग्रामपंचायतींची मुदत जुलै ते डिसेंबर 2020 दरम्यान संपत आहे. त्या निवडणुका सहा महिने लांबणीवर टाकण्यात आल्या...
प्रवेशपूर्व अभ्यासक्रम कमी केल्यास गुणवत्तेत... शहादा : कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता राज्यात यंदा शैक्षणिक वर्ष कधी सुरू होणार हे अनिश्चित आहे. त्यातच सत्र कालावधी कमी होणार असल्याची...
शहादा (नंदुरबार) : कृषी निविष्ठांमध्ये व कापसाच्या बोगस बियाण्यात फसवणूक होऊ नये यासाठी जिल्ह्याभरात सात भरारी पथकांची स्थापना करण्यात आली आहे. या पथकाने तालुक्यात नाममात्र एक कारवाई करत इतर बोगस बियाणे विक्रेत्यांना मात्र मोकाटच सोडले. त्याचाच...
धुळे : शहरासह जिल्ह्यात गेल्या काही दिवसांत चोरी-घरफोड्यांचे प्रमाण वाढले आहे. त्यातून लाखोंचा ऐवज लंपास झाला. "लॉकडाउन" काळात पोलिस यंत्रणा बंदोबस्तात व्यस्त असून, त्याचाच फायदा घेत बंद असलेली घरे, दुकाने चोरट्यांनी लक्ष्य केली आहे. शहरातील देवपूर...
धुळे:  "कोरोना'चा पार्श्‍वभूमीवर जिल्हा लॉकडाउन असतानाही काही वाइन्स शॉपचालकांनी मद्याची चढ्या दराने विक्री केली. याबाबत एका तक्रारीनुसार राज्य उत्पादन शुल्क विभागाने महापालिका क्षेत्रासह ग्रामीण भागामधील एकूण 51 वाइन्स शॉपच्या मद्यसाठ्यात मोठी...
शनिमांडळ (नंदुरबार) : लॉकडाउननंतर जेव्हा शाळा, महाविद्यालये उघडतील, तेव्हा वर्गात दोन विद्यार्थ्यांमध्ये पाच फुटांचे अंतर ठेवावे लागणार आहे. इतकेच नव्हे, तर वसतिगृहे, खाणावळी आणि वाचनालयांसाठीही नवी नियमावली तयार करावी लागेल, अशी सूचना केंद्रीय...
शहादा (नंदुरबार) : शहरातील माणसे गावाकडे परतू लागल्याने तेथील ‘कोरोना’च्या संसर्गाने गावागावांमध्येही शिरकाव केला आहे. परिणामी गावेही बाधित होत असल्याने आता करावे तरी काय, असा प्रश्‍न ग्रामपंचायत प्रशासनासमोर ठाकला आहे. गावाच्या सुरक्षेच्या दृष्टीने...
शहादा (नंदुरबार) : राणीपूर (ता. शहादा) परिसरात आज दुपारी वादळी वाऱ्यासह गारांचा पाऊस झाला. यात घरांचे काही प्रमाणात नुकसान झाले, झाडे उन्मळून पडली. आंबा, चारोळी, महूचे मोठे नुकसान झाले आहे. वादळी वाऱ्यांसह गारांचा पाऊस; मोठे नुकसान; झाडे...
जळगाव : कोरोनाच्या संकटकाळात लॉकडाउनचे तंतोतंत पालन करत शहरासह जिल्ह्यातील घराघरांत पुण्यश्‍लोक अहिल्यादेवी होळकर यांची 295 वी जयंती समाजबांधवांकडून साजरी करण्यात आली.  जळगाव जिल्हा धनगर समाज महासंघ प्रणीत मल्हासेना, कर्मचारी संघटना,...
नंदुरबार : आदिवासी विकास विभागाने इंग्रजी माध्यमाच्या पहिली व दुसरीच्या प्रवेशास स्थगिती देण्याचा घेतलेला निर्णय अत्यंत क्लेशदायक व आदिवासी विद्यार्थ्यांवर अन्याय करणारा आहे. त्यासाठी दिलेली कारणेही योग्य नाहीत. त्यामुळे शासनाने आठ दिवसात निर्णय...
धुळे : कोरोना विषाणूचा संसर्ग खंडित होत नसल्याने, दोन महिन्यांतील "लॉक डाउन', संचारबंदीमुळे घरात कोंडून असलेल्या नागरिकांच्या संयमाचा बांध सुटत असला तरी या विषाणूचा फैलाव होऊ नये म्हणून जिल्हाधिकारी तथा आपत्कालीन व्यवस्थापन कायदा व नियंत्रण समितीचे...
शेणपूर : साक्री- पिंपळनेर मार्गावरील येथील शेणपूर फाट्यावर (ता. साक्री) दुपारी दीडच्या सुमारास ट्रक व मोटारसायकलचा अपघात होऊन दोन मावसभाऊ जागीच ठार झाले, तर एकजण गंभीर जखमी झाला. जखमीला साक्री येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले असून,...
नंदुरबार : नंदुरबार जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागाच्या कारभाराबाबत अधूनमधून वेगवेगळी चर्चा होत असते. कधी ती कामाच्या गुणवत्तेबाबत, तर कधी परस्पर केलेल्या कामांबद्दल. बांधकाम विभागाने याहीपुढे जात आज उघडणाऱ्या निविदेला चक्क मध्यरात्रीच्या सुमारास...
धुळे : परजिल्ह्यांसह धुळे जिल्ह्याचा सर्वाधिक भार येथील हिरे वैद्यकिय शासकीय महाविद्यालय व संलग्न जिल्हा सर्वोपचार रूग्णालयावर आहे. त्यात कमी मनुष्यबळ, विविध अडीअडचणी, समस्यांचा सामना व्यवस्थापनाला करावा लागत आहे. तरीही तीन महिन्यांपासून कुठलिही...
तळोदा ः पावसाळयापूर्वी करायची कामे यासह शहरवासियांच्या महत्त्वाच्या प्रश्‍नांवर निर्णयाची अपेक्षा असलेली येथील नगरपालिकेची आजची नियोजित सर्वसाधारण सभा अचानक तहकूब करण्यात आली. एकही निर्णयावर चर्चा न होता तहकूब झालेल्या या सभेबाबत वेगळीच चर्चा रंगू...
नेर (ता.धुळे) : कोरोना पाठोपाठ शेतकऱ्यांची चिंता वाढविणारे संकट खानदेशात दाखल झाले आहे. टोळधाडीने (नाकतोडा) खानदेशातील धुळे तालुक्‍यात शिरकाव केला आहे. कपाशी पाणी भरणाऱ्या शेतकऱ्याच्या नरजेस काही तुरळक स्वरूपात नाकतोडे शिवारात पाहण्यास मिळाले. यांचा...
जळगाव,  : शहरासह जिल्ह्यात बेकायदेशीर वाळू उपसा सर्रास सुरू आहे. काही ठिकाणी बनावट पावत्यांच्या आधारे शासनाच्या कोट्यवधी रुपयांचा महसूल बुडविला जात असल्याची बाब माहिती अधिकारात उघडकीस आली आहे.  माहिती अधिकार कार्यकर्ता दीपक गुप्ता यांनी...
जळगाव,: कंडारी (ता. जळगाव) येथील 40 वर्षीय गृहस्थाचा दगडाने ठेचून खून केल्याची घटना सकाळी उघडकीस आली. तुषार प्रभाकर सुर्वे (वय 41) असे मृताचे नाव असून गावाबाहेर असलेल्या खळ्यात रक्ताच्या थारोळ्यात तुषारचा मृतदेह दिसून आल्याने गावात एकच खळबळ उडाली....
जळगाव : "दवा, दारू चालू...अब चाय भी चालू कर दो साहब' अशी आर्त हाक शहरातील चहा स्टॉलधारक विक्रेत्यांनी केली आहे. लॉकडाउनमुळे दोन महिन्यांपासून अनेक छोट्यामोठ्या उद्योग धंद्यांसह चहा व्यावसायिकांची दुकानेही बंद असल्याने त्यांच्यावर...
 चांगदेव (ता. मुक्ताईनगर) : अनेक वर्षांपासून न दिसलेले टोळधाड विदर्भातील नागपूर, अमरावती, वर्धा या जिल्ह्यातील काही भागात अचानक अवतरली आहे. वातावरणातील बदलावामुळे महाराष्ट्रातही याचा प्रादुर्भाव झाला आहे. टोळधाडीच्या थव्यांची संख्या...
जळगाव : गेल्या वर्षी नोव्हेंबर- डिसेंबरमध्ये झालेल्या "अभियांत्रिकी'च्या तृतीय वर्षाच्या परीक्षेतील गुणांबाबत ज्या विद्यार्थ्यांनी पडताळणीसाठी अर्ज केले, त्यांना त्यांच्या गुणांबाबत "नो चेंज'चा "मेसेज' आला आहे. त्यामुळे पडताळणी न होताच गुण कायम...
जळगाव, :- जळगाव तालुक्‍यातील कंडारी येथील 40 वर्षीय गृहस्थाचा दगडाने ठेचून खून केल्याची घटना सकाळी उघडकीस आली. तुषार प्रभाकर सुर्वे(वय-41) असे मयताचे नाव असून गावाच्या बाहेर असलेल्या खळ्यात रक्ताच्या थारोळ्यात तुषारचा मृतदेह दिसून आल्याने गावात...
सातारा : प्रेयसीच्या वादातून आज (गुरूवारी) तालुका पोलिस ठाण्यातच भरदिवसा एकाला...
सारंगखेडा : लॉकडाउनमुळे कायम घरातच होता. यात पत्नी रोजच वाद घालायची. अखेर...
सोलापूर : राज्यपालांची हाकलपट्टीचा विषय राष्ट्रपतींकडे नसून...
पुणे : अक्षय बोऱ्हाडे मारहाण प्रकऱणावर आता पडदा पडला आहे. हा वाद...
नांदेड : जिल्हा परिषद मुख्यालयातील कार्यालयीन अधिकारी, कर्मचाऱ्यांसह...
उथळ देशप्रेमी गटाची सोशल मीडियावर झुंबड उडालेली असते. अगदी चोवीस तास. कोणत्याही...
पुणे ः  चवदार वांगी, औषधी तुळस, लिंबू, उस, केळी, दुधी भोपळा, कलिंगड,...
घर म्हणजे फक्त भींती नव्हेत. त्यामध्ये जीवंतपणा असायला हवा. माणुसकीचा सुगंध...
पुणे ः वारजे येथील रामनगर भागात राहणारे संजय फाटक यांनी आपल्या घराच्या गच्चीवरच...
इस्लामाबाद - पाकिस्तानात राहणाऱ्या एका अमेरिकी ब्लॉगर महिलेने पाकिस्तानातील...
मुंबई - गोवंडी, पवई, भांडुप या भागातून आज रात्री उशिरा गॅस गळतीच्या तक्रारी...
पुणे : पुणे जिल्हा परिषदेमध्ये निर्मल भारत अभियानांतर्गत सनदी लेखापाल या...