Uttar Maharashtra News in Marathi from Nashik, Jalgaon, Dhule, Ahmednagar

साहेब!... अंत्ययात्रांमधील गर्दीला आवरा ! जळगाव  : एकीकडे "अपार्टमेंट'च्या अंतर्गत प्रांगणात "किटी पार्टी'साठी जमलेल्या महिलांवर गुन्हे दाखल करण्याची तत्परता  पोलिस यंत्रणा...
नाथाभाऊंना पक्षाने "होम क्वारंटाइन' का केले... जळगाव: "कोरोना'च संकट जगातील 192 देशांत आहे. मात्र, भाजप महाराष्ट्रातील "कोरोना' विषयावर आंदोलन करीत आहे. ही आंदोलनाची वेळ नव्हे; जनतेची सेवा...
पांढरे सोने विक्रीसाठी बळीराजा होतोय पिवळा  पाचोरा : पांढरे सोने म्हणून ओळखल्या जाणाऱ्या व बळीराजाकडून नगदी पीक म्हणून प्रथम पसंती असलेल्या कापसाची विक्री करण्यासाठी बळीराजाची सध्या...
जळगाव - राज्याचे सहकार राज्यमंत्री व शिवसेनेचे उपनेते गुलाबराव पाटील हे भ्रष्टाचारी असून, त्यांनी जिल्हा सहकारी बॅंकेत खोटी कागदपत्रे देऊन शेतीवर एक कोटीपेक्षा अधिक रकमेचे अनुदान लाटले आहे, अशा शब्दांत...
मधुमेह, उच्चरक्तदाब, पक्षघात-हृदयविकार, लठ्ठपणासह कर्करोगाचा समावेश नाशिक - जीवनशैलीतील बदल, बैठेकाम, व्यायामासह आहार संतुलनाचा अभाव अशा कारणांनी मधुमेह, उच्चरक्तदाब, पक्षघात-हृदयविकार, लठ्ठपणासह...
जुलैत सेवा होणार सुरू; जमीन अधिग्रहणाची प्रक्रिया पूर्ण चाळीसगाव - देशभरात लवकरच इंडियन पोस्टल बॅंकांच्या शाखा सुरू होत असून, शासनाच्या "पायलट प्रोजेक्‍ट'मध्ये चाळीसगाव तालुक्‍याचा समावेश आहे....
नाशिक - नागरी व ग्रामीण पाणीपुरवठा करणाऱ्या महाराष्ट्र जीवन प्राधिकरण कर्मचाऱ्यांच्या सेवा सवलतींची जबाबदारी राज्य सरकारने घेत यापूर्वी दिलेल्या आश्‍वासनांच्या अंमलबजावणीसाठी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे...
मालेगाव - एप्रिलच्या रणरणत्या उन्हात मालेगाव, भिवंडी-निजामपूर, लातूर, परभणी, चंद्रपूरसह नवनिर्मित पनवेल या सहा महापालिकांचा रणसंग्राम सुरू होत आहे. येथील महापौरपद सर्वसाधारण आरक्षित झाल्याने मातब्बरांच्या सहभागाने निवडणूक रंगणार आहे. बहुसदस्यीय...
धुळे - मालमत्ता कराच्या थकबाकीवरील शास्ती माफीच्या निर्णयानंतर आज मालमत्ताधारकांनी चांगला प्रतिसाद दिल्याचे दिसून आले. आज तब्बल 19 लाख 58 हजार रुपयांचा कर भरणा झाला. नोटाबंदीनंतर हा सर्वाधिक कर भरणा असल्याचे महापालिकेच्या मालमत्ता कर विभागाच्या...
नाशिक - माणूस पैशांभोवती नव्हे, तर पैसा माणसांभोवती फिरावा, असा संदेश देणाऱ्या डिजीधन मेळ्याला डिजिटल लाइफस्टाइलबाबत जागरूक असलेल्या तरुणाईने आज उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. त्यामुळे नाशिकची तरुणाई नावीन्यपूर्ण कॅशलेस सुविधांबाबत किती सजग आहे,...
जळगाव - राज्यस्तरीय कार्यक्षेत्र असलेल्या वरणगाव (ता. भुसावळ) येथील सहकारमित्र चंद्रकांत हरी बढे सर पतसंस्थेच्या 21 कर्जदारांनी विनातारण कर्ज घेतले, त्याची परतफेड केली नाही, यामुळे त्यांच्यावर आज 19 कोटी 92 लाखांच्या कर्जवसुलीचा फौजदारी गुन्हा...
धुळे - प्रधानमंत्री जनआवास योजनेंतर्गत अर्ज जमा करून सहा महिने लोटले, तरी या अर्जांची अद्याप छाननीही झालेली नाही. अर्ज छाननीसाठी स्वतंत्र पाच कर्मचारी देण्यात आले. मात्र, या कर्मचाऱ्यांना कामाचे स्वरूपच कुणी समजून न सांगितल्याने हे कर्मचारी...
नाशिक - महापालिकेच्या पहिल्या पंचवार्षिकपासून जुने सिडको भागातून सातत्याने निवडून येणाऱ्या महाले कुटुंबाने पारंपरिक जुन्या मतदारसंघाच्या पलीकडे जाऊन निवडणूक लढविण्याचा प्रयत्न केला; परंतु नवीन भागातील मतदारांनी त्यांना नाकारत जुने सिडकोपुरतेच...
जळगाव - शिक्षण पूर्ण करून विद्यार्थी दशेतच शेतकरी धर्म ज्याने स्वीकारला त्यानेच मातीशी खरा इमान राखला असे म्हणता येईल. त्यामुळे विद्यार्थ्यांना शालेय जीवनापासूनच कृषिशिक्षण दिले पाहिजे, असे मत व्यक्त करत अभियांत्रिकीच्या महाविद्यालयात असताना...
नाशिक : नाशिक रोड तोफखाना केंद्रातील जवानाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. काही दिवसांपासून तणावातून बेपत्ता असल्याची तक्रार त्याच्या कुटुंबीयांनी केरळमधील कोलम (मूळ गाव) येथे दाखल...
नाशिक - महापालिका निवडणुकीकरिता एबी फॉर्म मिळविण्यासाठी दोन लाख रुपयांच्या मागणीच्या सोशल मीडियावरील व्हिडिओमुळे भारतीय जनता पक्षाची पुरती नाचक्की झाली असताना निवडणुकीनंतरही पक्षामधील अंतर्गत कलह संपता संपत नसल्याचे आज पुन्हा स्पष्ट झाले....
नाशिक - कॅशलेसच्या दिशेने एक पाउल म्हणून निती आयोगाच्या सहकार्याने जिल्ह्यात डिजीधन मेळावा होणार आहे. उद्या (ता. 3) ठक्कर डोमच्या प्रांगणावर होणाऱ्या मेळाव्याला केंद्रीय मंत्र्यासह जिल्ह्यातील डिजिटल ग्राम साकारणाऱ्या ग्रामस्थांपर्यंत आणि कॅशलेस...
अंबासन - माळीनगर (ता. बागलाण) येथील जिल्हा परिषद शाळेत विद्यार्थ्यांनी पक्षी वाचवा अभियानांतर्गत शाळा परिसरातील झाडांवर डबे टांगून त्यात पाणी टाकून पक्षी वाचविण्यासाठी एक पाऊल टाकले आहे. छोटे डबे, बाटलीचा खालचा भाग कापून वेगवेगळ्या प्रकारच्या...
मनमाड - जळत्या लक्‍झरी बसमध्ये मौल्यवान वस्तू खाक झाल्या, असे प्रवाशांना वाटत असतानाच आज मनमाड व चांदवड पोलिसांनी चक्क आगीत जळालेले दहा तोळे सोने पुणे येथे राहणाऱ्या प्रवाशांना परत केल्याने त्यांना सुखद धक्का बसला. पोलिसांची ही कामगिरी मनाला...
मालेगाव - येथील महापालिका निवडणुकीचे वेध पक्षांना लागले आहेत. निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर बैठका, चौक सभांबरोबरच आंदोलनांना धार आली आहे. आठवड्यात प्रारूप मतदारयादी जाहीर होऊन मार्चच्या तिसऱ्या आठवड्यात निवडणूक कार्यक्रम जाहीर होईल. प्रारूप...
धुळे - महापालिकेचे 2016-17 चे सुधारित आणि 2017-18 चे चालू अंदाजपत्रक तयार करण्यासाठी प्रशासनातील वरिष्ठ अधिकाऱ्यांचीच आता कसरत सुरू असल्याचे चित्र आहे. विभागप्रमुखांकडून जमा-खर्चाचा ताळमेळ येत नसल्याने वारंवार पत्रव्यवहार, बैठका घ्याव्या लागत...
नाशिक - स्थानिक स्वराज्य संस्थांना आर्थिक वर्षाअखेर खासगी ग्राहकांसह शासकीय व निमशासकीय संस्थांकडे असलेली मालमत्तेची थकबाकी शंभर टक्के वसूल करण्याचे फर्मान सोडण्यात आले. थकबाकी अदा न केल्यास जप्तीची कारवाई करण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत...
शिरपूर - "तळे राखेल तो पाणी चाखेल' हा तसा लोकमान्य न्याय; पण सगळे तळेच पिऊन वर रखवालदारीचे नाटक झाल्याचा प्रकार शिरपूर पंचायत समितीच्या सेस फंडाबाबत घडला आहे. केवळ कागदोपत्री कामे झाल्याचे दाखवून विशिष्ट पदाधिकाऱ्यांनी स्वतःचे चांगभले करून...
कॅन्टोमेंट (पुणे) : सोलापूर रस्त्यावर गोळीबार मैदान ते फातिमानगर चौकादरम्यानचे...
पुणे : लॉकडाऊनच्या पाचव्या टप्प्यामध्ये विविध नियम शिथिल करण्यात आले आहेत...
अलिबाग: निधन झाल्याची बातमी गावात येते, शोकाकुल नातेवाईकांना आपले दुःख आवरता...
निसर्ग माणसाला सतत भुरळ घालत असतो. दक्षिण चंद्रपूरचा सर्वाधिक भाग वनांनी...
वॉंशिंग्टन - हिंसेला प्रोत्साहन देत असल्याच्या आरोपावरून ट्विटरने अध्यक्ष...
नवी दिल्ली - कोरोनाविरुद्धची लढाई सुरू असतानाच देशाचे अर्थचक्र हळूहळू...
पुणे ः  चवदार वांगी, औषधी तुळस, लिंबू, उस, केळी, दुधी भोपळा, कलिंगड,...
घर म्हणजे फक्त भींती नव्हेत. त्यामध्ये जीवंतपणा असायला हवा. माणुसकीचा सुगंध...
पुणे ः वारजे येथील रामनगर भागात राहणारे संजय फाटक यांनी आपल्या घराच्या गच्चीवरच...
सोलापूर : कोरोनामुळे अनेक भन्नाट किस्से आता समोर येऊ लागले आहेत. असाच एक किस्सा...
पिंपरी : निसर्ग चक्रीवादळ येणार असल्याचे माहिती असताना प्रशासनाने उपाययोजना का...
सारंगखेडा : लॉकडाउनमुळे कायम घरातच होता. यात पत्नी रोजच वाद घालायची. अखेर...