नांदगाव तालुक्यातील शाळांचा दहावीचा निकाल ८९.५८ टक्के

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 8 जून 2018

नांदगाव : माध्यमिक शालान्त परीक्षेसाठी तालुक्यातील एकूण ५४ माध्यमिक शाळांची यंदाची टक्केवारी ८९.५८ % अशी राहिली आहे तर या निकालात नांदगावच्या कासलीवाल ट्रस्टची जेटी के हायस्कुल,तर मनमाडच्या इकरा हायस्कुल सोबतच न्यायडोंगरी च्या लोकनेते कै गंगाधर शिवराम आहेर आदिवासी पोस्ट बेसिक आश्रमशाळा व आमोदे येथील कै वामनराव सोनुजी पगार पोस्ट बेसिक आश्रमशाळां यांनी यंदा शंभर टक्के निकालाची परंपरा राखली आहे.

नांदगाव : माध्यमिक शालान्त परीक्षेसाठी तालुक्यातील एकूण ५४ माध्यमिक शाळांची यंदाची टक्केवारी ८९.५८ % अशी राहिली आहे तर या निकालात नांदगावच्या कासलीवाल ट्रस्टची जेटी के हायस्कुल,तर मनमाडच्या इकरा हायस्कुल सोबतच न्यायडोंगरी च्या लोकनेते कै गंगाधर शिवराम आहेर आदिवासी पोस्ट बेसिक आश्रमशाळा व आमोदे येथील कै वामनराव सोनुजी पगार पोस्ट बेसिक आश्रमशाळां यांनी यंदा शंभर टक्के निकालाची परंपरा राखली आहे. तालुक्यातील पांझणदेवच्या माध्यमिक विद्यालयाला ९८.०७ % टक्के असा तर पोखरीच्या माउली माध्यमिक विद्यालयाचा ५८.३३ % असा सर्वात कमी टक्केवारी राहिली यंदा नांदगाव तालुक्यातील दहावीच्या परीक्षेसाठी ४हजार २२६ विद्यार्थ्यांनी आपले नशीब अजमाविले त्यात ३ हजार ७७६ विद्यार्थी उत्तीर्ण झाले 

नांदगाव तालुक्यातील शाळांचा निकाल पुढील प्रमाणे :-  
गुरु गोविंद सिंग हायस्कुल मनमाड ९७.८७,कवी रवींद्रनाथ इंग्लिश मिडियम स्कुल मनमाड ९७.७५,सावरगाव माध्यमिक विद्यालय ९७.९५,न्यू इंग्लिश स्कुल पळाशी ९७.१४,

९६% कमलाबाई कासलीवाल मराठी विद्यालय ९६.३४,सेंट झेव्हियर्स हायस्कुल मनमाड ९५.४३,छत्रे न्यू इंग्लिश स्कुल मनमाड ९५.०८ अण्णासाहेब हांके विद्यालय कोंढार ९४.८२%,किसान माध्यमिक विद्यालय वाखारी ९४.७३%, माध्यमिक विद्यालय नागपूर ९४.११,किसान माध्यमिक विद्यालय जळगाव खुर्द ९४.२३%,व्ही जे हायस्कुल नांदगाव ९३.६५,न्यू इंग्लिश स्कुल खादगाव ९३.९०,एच ए के हायस्कुल मनमाड ९३.१०,सुधाकर माळी माध्यमिक विद्यालय लोढरे ९२.५०,छत्रपती शिवाजी महाराज विद्यालय परधाडी ९२. ५० व्ही एन नाईक माध्यमिक विद्यालय वेहेळगाव ९२%,प्रगती माध्यमिक विद्यालय आमोदें ९२%,कै बाबुलाल देवचंद पगार पोस्ट बेसिक आदिवासी आश्रमशाळा ९२.५०,माध्यमिक मध्य रेल्वे विद्यालय मनमाड ९१. ८३,व्ही एन नाईक माध्यमिक विद्यालय मनमाड ८९. ४७,जनता माध्यमिक विद्यालय हिसवळ बुद्रुक ८९.५३,जनता विद्यालय जातेगाव ८८.३७,न्यू इंग्लिश स्कुल नांदगाव ८८.१०,जनता विद्यालय बाणगाव ८९.४७,माध्यमिक विदयालय जळगाव बुद्रुक ८६. ७६ एच आर हायकसुल नांदगाव ८६. ९५,जनता विद्यालय बोयेगाव ८५. ७१, श्री छत्रपती शिवाजी हायस्कुल बोलठाण ८४.९३, माध्यमिक विद्यालय कासारी ८२.८५, माध्यमिक आश्रमशाळा ढेकू खुर्द ८४.६१, माध्यमिक विद्यालय साकोरे ८५. ७१,कर्मवीर भाऊराव पाटील विद्यालय साकोरे ८३.७२,जनता न्यू इंग्लिश स्कुल न्यायडोंगरी ८६.८२, विवेकानंद विद्यालय पिंपरखेड ८४.९०,कै के डी देशमुख विद्यालय हिसवळ खुर्द ८६.६६, जनता विद्यालय मनमाड ८५.१८,जनता विद्यालय भालुर ८३.१४, माध्यमिक विद्यालय वडाळी ८६.७१,न्यू इंग्लिश स्कुल पानेवाडी ८५.७१,सर्जेरावदादा इनामदार माध्यमिक विद्यालय जामदरी ७९.३१, कै बळीराम हिरे माध्यमिक विद्यालय कळमदरी ७८. ५७,संत बार्णबा माध्यमिक विद्यालय मनमाड७९.४८,माध्यमिक विद्यालय वंजारवाडी ७५.६७,स्वामी विवेकानंद विद्यालय मनमाड ७४. ५४,माध्यमिक आश्रमशाळा टाकळी बुद्रुक ६१.५३

Web Title: 10th result of nandgao tehsil is 89.58 percent