Election Results :जळगाव- रावेरमधूून युतीचे दोन्ही उमेदवार आघाडीवर

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 23 मे 2019

 Election Results :जळगाव : जळगाव लोकसभा मतदार संघात पाचव्या फेरीअखेर भाजपचे उन्मेष पाटिल यांनी सुमारे 56 हजारांची आघाडी घेतली असून रावेर मतदारसंघात भाजपच्या रक्षा खडसे यांनी पाचव्या फेरी अखेर सुमारे 60 हजार मतांनी आघाडी घेतली आहे

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा