गुजरात-महाराष्ट्रला जोडणारा महामार्ग क्र.६ वरील पुल बंद,वाहतूक खोळंबली

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 5 ऑगस्ट 2019

नाशिक-महाराष्ट्र राज्य महामार्ग क्र.७ वरील ताहराबाद येथील नदीपात्रात पुराचे पाणी वाढल्याने पुलावरील वाहतूक बंद करण्यात आली आहे.ब्रिटिश कालीन पुलाची दुरवस्था झाली असून या पुलाच्या दुरुस्तीची मागणी अनेक वर्षांपासून होत आहे. पुलाचे काम झाले नसल्यामुळे आज अखेर पुरपण्यामुळे या पुलावरील वाहतूक बंद करण्यात आली.गुजरात व महाराष्ट्र या दोन राज्यांना जोडणारा  हा पूल असून गेल्या अनेक वर्षांपासून हलता झुलता पूल म्हणून याची ओळख निर्माण झाली आहे : वाहतूक गत चार तासापासून बंद आहे...
 
स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा