#MeToo ला अमृता फडणवीसांचा पाठिंबा

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 18 ऑक्टोबर 2018

नाशिक  -  #MeToo ला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी पाठिंबा दिला आहे. सध्याच्या आलेल्या वादळातून मंथन अन्‌ विश्‍लेषण होईल. आता महिला उभ्या राहत असून, त्यातून सकारात्मक बदल होईल; पण नीट ऐकून घ्यायला हवे, असेही त्यांनी स्पष्ट केले. एका कार्यक्रमासाठी त्या येथे आल्या होत्या. 

Web Title: CM Devendra Fadnavis wife Amrita Fadnavis supports Metoo Campaign