रावेरमधून डॉ. उल्हास पाटील, जळगावातून प्रा. रजनी पाटील

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 15 जानेवारी 2019

जळगाव - काँग्रेसतर्फे रावेर लोकसभा मतदार संघातून माजी खासदार डॉ. उल्हास पाटील यांच्यासह आठ जणांनी तर जळगाव लोकसभा मतदारसंघात काँग्रेसचे माजी जिल्हाध्यक्ष (कै.) व्ही. जी. पाटील यांच्या पत्नी प्रा. रजनी पाटील यांच्यासह सात जणांनी उमेदवारीसाठी मुलाखती दिल्या आहेत.

इच्छुक उमेदवार असे : रावेर- डॉ. उल्हास पाटील, पप्पू छबिलदास पाटील, नितीन रमेश चौधरी, निळकंठ फालक (माजी आमदार भुसावळ), मारोती नारायण सुरळकर (मुक्ताईनगर), शंकर शिवलाल राजपूत (जामनेर), डॉ. जगदीश पाटील (मुक्ताईनगर).

जळगाव - शिवाजी दौलत पाटील (जळगाव), प्रा. रजनी विश्राम पाटील (जळगाव), अशोक खलाणे (चाळीसगाव), सुलोचना वाघ (अमळनेर), धनंजय चव्हाण (चाळीसगाव), ॲड. ललिता पाटील (अमळनेर), परवेझ पठाण (जळगाव).

Web Title: Congress MP from Raver Lok Sabha constituency Ulhas Patil & jalgaon Lok Sabha constituency rajni patil