दसेगाव- जिल्हा परिषद शाळेला व्यवस्थापन समितीने ठोकले कुलुप

दीपक कच्छवा
शुक्रवार, 6 एप्रिल 2018

दसेगाव (ता.चाळीसगाव) : येथील जिल्हा परिषद शाळेला चार वर्गाना एकच शिक्षिका असल्याने मागणी करूनही शिक्षक मिळत नसल्याने शाळा व्यवस्थापन समीतीसह ग्रामस्थांनी कुलुप ठोकले.   

दसेगाव (ता.चाळीसगाव) येथील जिल्हा परिषद शाळेला गेल्या एका वर्षापासून शिक्षकाची मागणी करून देखील शिक्षेक मिळत नव्हता. त्यामुळे आज सकाळीच शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्षांसह ग्रामस्थांनी कुलुप ठोकले. विद्याथी अजुनही शाळेच्या पटांगणात बसुन आहेत.

Web Title: dasegaon zilha parishad school news