अठरा तासापासून मृतदेह पाण्यातच

दीपक कच्छवा
शुक्रवार, 11 मे 2018

मेहुणबारे (ता.चाळीसगाव) -  ता.कृष्णापुरी धरणातील पाण्यात बुडालेल्या व्यक्तिचा मृतदेह तब्बल अठरा तासापासून पाण्यातच आहे. प्रशासनाकडुन अद्याप कोणतीच हालचाल केली जात नसल्याने ग्रामस्थांचा संताप अनावर झाला आहे.

कृष्णापुरी( ता.चाळीसगाव) येथे लग्नाचे वऱ्हाड घेऊन आलेल्या ट्रक ड्रायव्हर बापु राठोड ( वय 55) यांचा  दुपारी तीन वाजता धरणातील पाण्यात बुडून मृत्यु झाला. त्यांचा मृतदेह पाण्यात असुन, तब्बल अठरा तास उलटले तरी प्रशासनाकडुन कुठलीही हालचाल होतांना दिसत नसल्याने कृष्णापुरी येथील ग्रामस्थांचा संताप होत आहे.

Web Title: The dead bodies in the water from eighteen hours