मेहुणबारे येथील एकाचा पाण्यात बुडून मृत्यु 

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 11 जून 2018

मेहुणबारे (ता.चाळीसगाव) येथील मंगेश देवराम सोनवणे (वय 50) असे या मृत पावलेल्या प्रौढाचे नाव आहे. घटनास्थळी मेहुणबारे पोलिस ठाण्याचे हवालदार कैलास पाटील व दिपक पाटील यांनी धाव घेऊन तातडीने मृतदेह पाण्याच्या डबक्यातुन बाहेर काढला.

मेहुणबारे (ता. चाळीसगाव) : येथील गिरणा पात्रात एका प्रौढाचा मृतदेह आज पहाटे आठ वाजता आढळून आल्याने मृतदेह पाहण्यासाठी ग्रामस्थांची घटनास्थळी एकच गर्दी झाली होती.

मेहुणबारे (ता.चाळीसगाव) येथील मंगेश देवराम सोनवणे (वय 50) असे या मृत पावलेल्या प्रौढाचे नाव आहे. घटनास्थळी मेहुणबारे पोलिस ठाण्याचे हवालदार कैलास पाटील व दिपक पाटील यांनी धाव घेऊन तातडीने मृतदेह पाण्याच्या डबक्यातुन बाहेर काढला.

मृतदेह पाहाण्यासाठी ग्रामस्थांची एकच गर्दी झाली होती. घटनास्थळी पोलिसांचे पंचनामा करण्याचे काम सुरू होते.

Web Title: dead body found in mehunbare