धर्मा पाटील आत्महत्या प्रकरणाची न्यायालयीन चौकशी सुरू

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 19 मे 2018

धुळे - विखरणचे (ता. शिंदखेडा) शेतकरी धर्मा पाटील यांच्या आत्महत्या प्रकरणी न्यायालयीन चौकशीचे कामकाज सुरू झाले आहे.

धुळे - विखरणचे (ता. शिंदखेडा) शेतकरी धर्मा पाटील यांच्या आत्महत्या प्रकरणी न्यायालयीन चौकशीचे कामकाज सुरू झाले आहे.

त्यासाठी नियुक्त माजी प्रधान जिल्हा न्यायाधीश श्‍याम दादाजी दर्णे यांनी येथे मुक्काम ठोकला आहे. त्यांनी विविध माहितीचे संकलन सुरू केले असून, त्यात पंधरा अधिकारी, कर्मचाऱ्यांची नावे मिळविली आहेत. भूसंपादनाचे पैसे देताना दुजाभाव झाल्याचे सांगत 80 वर्षीय शेतकरी धर्मा पाटील यांनी जानेवारीत मंत्रालयात मुख्यमंत्र्यांच्या दालनाजवळ विष प्राशन केले. यामध्ये त्यांचा मृत्यू झाला होता.

Web Title: dharma patil suicide case court inquiry