वाळवंटातील जहाज धुळ्याच्या वाटेवर

जगन्नाथ पाटील
रविवार, 25 जून 2017

धुळे - दुष्काळ आणि आर्थिक समस्यांना सामोरे जाणारे राजस्थानमधील काही उंटमालक आपल्या उंटांना घेऊन देशभर फिरत असतात. त्यामुळे उंटांची चाऱ्यासाठी मजल-दरमजल भटकंती सुरु असल्याचे चित्र बऱ्याचदा दिसते.

काही उंटमालक वेगवेगळ्या शहरांमध्ये उंट पोहचविण्याची कामे करत असतात. उंटाच्या चाऱ्यासाठी भटकंती करणारे एक कुटुंब बाभळे (ता. शिंदखेडा) जवळील मुंबई-आग्रा महामार्गावर आढळून आले. हे कुटुंब धुळे शहराच्या दिशेने जाताना आढळून आले. धुळ्यातील मुक्कामानंतर हे कुटुंब नाशिकच्या दिशेने रवाना होणार आहे.

Web Title: dhule news marathi news maharashtra news sakal news