प्रा. वैशाली पाटील राज्यस्तरीय संस्काररत्न पुरस्काराने सन्मानित

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 13 मार्च 2018

धुळे: संस्कार प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने जागतिक महिला दिनानिमित्त श्री स्वामी विवेकानंद राज्यस्तरीय पुरस्कार वितरण समारंभात प्रा. सौ. वैशाली चंद्रशेखर पाटील, धुळे यांना "संस्कार रत्न" खिताब व राज्यस्तरीय पुरस्कार मा. महापौर सौ. अपर्णताई डोके, मिस इंडिया कु. शिप्रा टुपके यांचे हस्ते देऊन गौरविण्यात आले. या प्रसंगी अभिनत्री कु. छिब्रा टुपके, मिस इंडिया, अशिया पेसिफिक आदी मान्यवर उपस्थित होते.

या पूर्वी आशा काळे, अविनाश खर्शिकर, गिरीश ओक, राहूल सोलापूरकर, प्रकाश इनामदार, शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे सोनाली कलकर्णी, सुहासिनी कुलकर्णी, जयमाला इनामदार, पोपटराव पवार तसेच अन्ना हजारे यांना सन्मानीत करण्यात आले आहे. सौ. पाटील समाजसेवेचा भाग म्हणून व्याख्याने, संपादकीय सत्राखाली मानसिक ताण तणाव कमी करण्यासाठी सोप्या, प्रगल्भ, मनोरंजनात्मक, मराठी भाषेत लेख, त्याआधारीत मानसिक सुखाचा राजमार्ग दर्शविणार्या कविता लेखन, पुस्तके तसेच महाविद्यालयीय विद्यार्थी अध्यापनाद्वारे लाखो लोकांना वैचारिक समाज संस्कार समुपशदेनाचे कार्य करीत आहेत. नुकतेच प्रा. सौ. पाटील यांच्या 'जिजाऊ सृष्टी' राज्यस्तरीय स्पर्धेत "मी जिजाऊ बोलते" या कवितेचे शिंदखेड राजा येथे सन्मानित करून गौरविण्यात आले आहे.

Web Title: dhule news prof vaishali patil award