धुळे जिल्ह्यात पाणीटंचाई

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 31 मार्च 2018

धुळे - धुळे जिल्ह्यात पाणीटंचाईची समस्या दिवसागणिक तीव्र होत आहे. परिणामी ग्रामस्थांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत असून, टॅंकर वाढविण्याची मागणी केली जात आहे. जिल्ह्यात यंदा पाऊस हवा तसा नव्हता. सरासरीच्या सुमारे टक्के पाऊस झाला आहे. सरासरीपर्यंत पाऊस झाला, परंतु हव्या त्या भागात पाऊस नव्हता. सद्यःस्थितीमध्ये सुमारे गावांमध्ये पाणीटंचाई आहे. या गावांमध्ये टॅंकरने पाणीपुरवठा सुरू असून, तात्पुरत्या पाणी योजनाही राबविल्या जात आहेत.
Web Title: dhule news water shortage