जातवैधता प्रमाणपत्रासाठी चार ऑगस्टपर्यंत मुदत 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 1 ऑगस्ट 2018

नाशिक - विविध वैद्यकीय अभ्यासक्रमांत राखीव प्रवर्गातून प्रवेशासाठी विद्यार्थ्यांना जातवैधता प्रमाणपत्र सादरीकरण आवश्‍यक असून, दुसऱ्या टप्प्यातील सहभागी उमेदवारांना 3 व 4 ऑगस्टदरम्यान प्रमाणपत्र सादर करावयाचे आहे. प्रमाणपत्र सादर न करणाऱ्यांना खुल्या गटातून प्रवेशासाठी ग्राह्य धरले जाईल. दुसऱ्या टप्प्यात प्रेफरन्स फॉर्म भरणाऱ्या विद्यार्थ्यांना फॉर्ममधील बदलासाठी एक ते तीन ऑगस्टदरम्यान मुदत असेल. प्रमाणपत्र प्राप्त करून राज्यातील निश्‍चित केलेल्या आठ कागदपत्र पडताळणी केंद्रांपैकी कुठल्याही केंद्राला भेट देऊन सदर प्रमाणपत्र सादर करावे लागणार आहे. 

Web Title: Due to the caste validity certificate up to August 4

टॅग्स