‘शेतकरी कर्जमाफीचे धोरण सुस्पष्ट नाही’

Eknath Khadse
Eknath Khadse

जळगाव - शासनाने शेतकऱ्यांना कर्जमाफी दिली. मात्र त्याबाबतचे धोरण अद्यापही सुस्पष्ट नसल्याने शेतकरी आणि सहकारी बॅंका यांच्यात संभ्रम निर्माण झाला आहे, असे स्पष्ट मत राज्याचे माजी महसूलमंत्री व भाजप नेते एकनाथ खडसे यांनी व्यक्त केले. 

जळगाव जिल्हा बॅंकेच्या १०३व्या सर्वसाधारण सभेत ते बोलत होते. बॅंकेला या वर्षी तब्बल ५३ कोटी ७५ लाखांचा ढोबळ नफा झाल्याचेही त्यांनी सांगितले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com