आजाराला कंटाळून शेतकऱ्याची आत्महत्या

दीपक कच्छवा
शनिवार, 28 एप्रिल 2018

मेहुणबारे (चाळीसगाव) : पिंपळवाड म्हाळसा (ता.चाळीसगाव) येथील शेतकऱ्याने आजाराला कंटाळून स्वतःच्या शेतातील कांदा चाळीत गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना आज सकाळी सहाच्यापूर्वी उघडकीस आली.

पिंपळवाड म्हाळसा येथील शेतकरी मधुकर शंकर माळी (वय 60 ) हे गेल्या अनेक दिवसांपासुन कॅन्सरच्या आजाराने त्रस्त झाले होते. त्यांनी स्वतःच्या शेतात असलेल्या कांदा चाळीत लोखंडी अँगलला दोर बांधून गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना आज पहाटे उघडकीस आली.याबाबत मेहुणबारे पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

Web Title: farmer suicide due to cancer