तलवारी मिरवून दहशत निर्माण करणाऱ्यां पाच जणांना अटक

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 7 जुलै 2018

मालेगाव : शहरातील आझादनगर भागात विविध प्रमुख रस्त्यांवर तलवारी मिरवून दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न करणारया पाच जणांना अटक करण्यात आली. शुक्रवारी रात्री पवारवाडी पोलिसांनी ही कारवाई केली. अटक केलेल्या संशयितांकडून दोन दुचाकी, तीन तलवारी व रोख तीन हजार रूपये असा 63 हजार 500 रूपयांचा ऐवज जप्त केला. यात शरीफ अहमद उर्फ शरीफ मस्सा, इम्तीयाज अहमद, इरफान अहमद, उर्फ राजू चि-या, आकीब अहमद व आबीद अहमद या पाच संशयीतांचा समावेश आहे.

उपअधिक्षक रत्नाकर नवले, सहाय्यक निरीक्षक सचिन वांगडे व सहकारींनी ही कारवाई केली. या संशयीतांना सीसीटीव्ही फुटेजवरून अटक करण्यात आली.

Web Title: Five people, who were trying to make terror, were arrested by the sword and arrested

टॅग्स