संधी मिळताच सरकारला बाजूला करा - शरद पवार

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 18 जून 2018

नाशिक - बळिराजावर आत्महत्या करण्याचे दिवस आणणाऱ्या सरकारला सत्तेवर राहण्याचा अधिकार नाही, असा निर्वाणीचा इशारा राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी येथे दिला.

नाशिक - बळिराजावर आत्महत्या करण्याचे दिवस आणणाऱ्या सरकारला सत्तेवर राहण्याचा अधिकार नाही, असा निर्वाणीचा इशारा राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी येथे दिला.

शेतकऱ्यांच्या प्रश्‍नांवर लॉंग मार्च
संपूर्ण कर्जमाफी आणि अन्य मागण्यांसाठी नाशिकहून निघालेल्या महाराष्ट्र किसान सभेच्या शेतकरी लॉंग मार्चला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने पाठिंबा जाहीर केला.

नारीशक्तीच्या यशोभरारीला "सकाळ'चा मानाचा मुजरा
आपल्या नेतृत्वगुणांच्या जोरावर स्वत:बरोबरच समाजाचीही प्रगती साधत कर्तृत्वाचा झेंडा फडकवणाऱ्या महिलांच्या शिरपेचात आणखी एक सन्मानतुरा खोवला गेला. सकाळ माध्यम समूहातर्फे जागतिक महिला दिनाचे औचित्य साधत विविध क्षेत्रांतील स्त्रीशक्तीला सकाळ-वुमन इम्पॅक्‍ट ऍवॉर्ड देऊन गौरवण्यात आले.

Web Title: government sharad pawar politics