Dhule Crime News : तीन लाखांसाठी विवाहितेचा छळ

married women
married women esakal

शिरपूर : लग्नात झालेले कर्ज फेडण्यासाठी माहेरून तीन लाख रुपये आणावेत, अशी मागणी करून विवाहितेचा छळ (Abuse) केल्याच्या संशयावरून पती व सासूविरोधात शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. (Harassment of married woman for 3 lakhs dhule news)

छळाची घटना २०१२ ते फेब्रुवारी २०२३ दरम्यान घडली. पीडित विवाहितेचे माहेर करवंद (ता. शिरपूर) येथील आहे. तिचा विवाह हर्शल भरत शिरोडे (रा. म्हसावद, ता. एरंडोल) याच्याशी झाला आहे.

हेही वाचा : नेट बँकिंग खात्यात ठेवा कमी रक्कम...जाणून घ्या कारण

married women
Salokha Yojana | ‘सलोखा’ योजनेचा लाभ घ्या : जिल्हाधिकारी मनीषा खत्री

लग्नात आपल्याला तीन लाख रुपयांचे कर्ज झाले असून, ते फेडण्यासाठी माहेरून तीन लाख रुपये घेऊन ये, अशी मागणी करून हर्शल शिरोडे व त्याची आई ललिता शिरोडे यांनी केली. मागणीची पूर्तता न झाल्याने सुनेचा शारीरिक व मानसिक छळ केला. पोलिस नाईक जाधव तपास करीत आहेत.

married women
Police Recruitment : अल्पसंख्याकांसाठी 'या' तारखेला पोलिस भरतीपूर्व प्रशिक्षण निवड चाचणी

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com