Indian Air Strike : हाऊज्‌ द जोश...? हाय सर...!

Social-Media
Social-Media

जळगाव - पुलवामा येथे आत्मघाती दहशतवादी हल्ल्यात चाळीस जवान शहीद झाल्यानंतर देशभरातून उसळलेल्या तीव्र भावना आज भारतीय वायुसेनेने पाकिस्तानातील दहशतवादी तळांवर केलेल्या कारवाईने काहीशा शांत झाल्या. भारतीय वायुसेनेच्या या दमदार कामगिरीला सोशल मीडियावर नेटिझन्सनी तेवढेच दमदार ‘सॅल्यूट’ केले.

भारतीय वायुसेनेने आज पहाटे पाकिस्तानातील दहशतवादी तळांवर हल्ला चढविल्यानंतर सकाळपासूनच सोशल मीडियाच्या साइटस्‌ ‘हाउसफुल्ल’ झाल्या. नेटिझन्सने एकीकडे सैन्याचे कौतुक करत, त्यांचा अभिमान बाळगत नरेंद्र मोदी सरकारवरही कौतुकाचा वर्षाव केला. सोशल मीडियाच्या माध्यमातून अनेक भन्नाट कल्पनांचे मेसेजेस्‌ सकाळपासूनच बरसू लागले. हा वर्षाव रात्रीपर्यंत सुरूच होता. आणखी काही दिवस तो तसाच सुरू राहील.

हे मेसेजेस्‌ ठरले आकर्षक
जुने अभिनेते राजकुमार यांचा ‘सौदागर’ चित्रपटातील संवाद आठवतोय...
‘हम मारेंगे और जरुर मारेंगे...
लेकीन वो बंदूक भी हमारी होगी, 
जगह भी हम तय करेंगे और...
वक्त भी हमारा होगा...’
स्वातंत्र्यवीर सावरकर म्हणायचे...
‘सुरक्षेसाठी राष्ट्राच्या सीमा 
चरख्याच्या सुताने नव्हे, 
तलवारीच्या टोकाने आखायच्या असतात...’
हाऊज्‌ द जोश... हाय सर...
हाऊज्‌ द जोश... हाय सर...
हाऊज्‌ द ‘जैश’... डिस्ट्रॉइड सर...
राहुल गांधी की प्रेस कॉन्फरन्स...
‘मोदी सरकार का बडा घोटाला
खरेदी किये राफेल और...
हमला किया मिराजसे...’
‘चौकीदार को चोर कहनेवालों...
सबकुछ शाम ढलने के बाद
और...
सुबह होने से पहले हो रहा है,
मतलब चौकीदार जाग रहा है...’
विपक्ष ने पुछा कि १२ दिन क्‍यों लगा दिये
उस मुर्ख को जवाब दिया कि...
घर में जब मातम होता है
तो १२ दिनतक खुशी नहीं मनाते
कल कुंभ में स्नान करके
आज १२ वे का जीमन शुरू कर दिया...

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com