ओमनीची दुचाकीला धडक; एक ठार एक गंभीर

दीपक कच्छवा
मंगळवार, 20 मार्च 2018

मेहुणबारे (ता. चाळीसगाव, जळगाव): चाळीसगाव-धुळे महामार्गावर ओमनी मोटार व दुचाकी धडकेत एक ठार तर एक जखमी झाल्याची झाल्याने घटना घडली. भोरस (ता. चाळीसगाव) येथील एकजण जागीच ठार तर दुसरा गंभीर जखमी झाला आहे.

चाळीसगाव- धुळे महामार्गावर सत्यम जिंनीग जवळ चाळीसगाव कडुन धुळ्याकडे जाणारी ओमनी क्रमांक MH.18 D 219 ची दुचाकी क्रमांक MH.19.AA 6331 ला धडक दिली. दुचाकीवर असलेल्या राजेंद्र अर्जुन मोरे (वय 24) हा जागीच ठार झाला तर त्याच्या बरोबर असलेला छोटु जगताप हा गंभीर जखमी झाला आहे.

Web Title: jalgaon news chalisgaon dhule higway accident one dead