शेतकरी संपाला जळगाव जिल्ह्यातही प्रतिसाद

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 1 जून 2017

जळगावः शेतकऱ्यांनी पुकारलेल्या संपाचे राज्यभरात ठिकठिकाणी पडसाद उमटत असून, जळगाव जिल्ह्यात देखील शेतकऱ्यांनी रास्तारोको करत आपल्या प्रतिक्रीया शासनापर्यंत पोहचविल्या आहेत.

जळगावः शेतकऱ्यांनी पुकारलेल्या संपाचे राज्यभरात ठिकठिकाणी पडसाद उमटत असून, जळगाव जिल्ह्यात देखील शेतकऱ्यांनी रास्तारोको करत आपल्या प्रतिक्रीया शासनापर्यंत पोहचविल्या आहेत.

राज्य शासनाकडून कर्जमाफीचा निर्णय होत नसल्याने कर्जमाफीकरीता राज्यातील शेतकरी आजपासून (गुरुवार) मध्यरात्रीपासून संपावर गेले आहेत. संपात सहभागी शेतकरी रस्त्यावर उतवून आंदोलन करत आहेत. जळगावातील कृषि उत्पन्न बाजार समितीमध्ये सकाळी रोजप्रमाणे लिलाव झाला असला, तरी माल घेवून येणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या नेहमीपेक्षा कमी होती. दुपारी मात्र जिल्ह्यात काही ठिकाणी शेतकऱ्यांनी आंदोलन करण्यास सुरवात केली. यात अमळनेर कृषी उत्पन्न बाजार समितीसमोर शेतकरी संघटनेतर्फे रास्तारोको आंदोलन करून निषेध करण्यात आला.

ई सकाळवरील आणखी ताज्या बातम्यांसाठी क्लिक करा :
'बीड-परळी रेल्वेच्या कामाला तीन जूनपासून होणार सुरुवात'
नाशिक : दिंडोरी तालुक्यात दूध, आंब्याचे ट्रक अडविले​
पालकांपासून बचाव करण्यासाठी तावडेंभोवती 'सुरक्षा कडे'
एेतिहासिक शेतकरी संपाला महाराष्ट्रात सुरवात​
शेतकरी संपाला साहित्यिकांनी पाठिंबा द्यावा: रामदास फुटाणे
सोलापूरात फुले रस्त्यावर फेकून शेतकऱ्यांचा संपात सहभाग
शेतकरी संपावर अन् सरकार शांत कसे?: धनंजय मुंडे
सोपोरमध्ये चकमकीत दोन दहशतवादी ठार
प्रांजल पाटील देशातील 'पहिली' दृष्टिहीन विद्यार्थिनी जिल्हाधिकारी
अभिनेत्री सनी लिओनीच्या विमानाचा अपघात टळला

Web Title: jalgaon news farmer strike in jalgaon district