'इसिस'कडून जळगाव जिल्हाधिकाऱयांना धमकी

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 30 मे 2017

मुंबई: 'इसिस'या दहशतवादी संघटनेने जळगाव जिल्हाधिका-यांना धमकीचे पत्र पाठवले आहे. यापत्रात राज्यात मानवी बॉम्ब स्फोट घडवून मोठा घातपात करण्यात येणार असल्याची धमकी देण्यात आली आहे. पत्रात आयएसआयएस या दहशतवादी संघटनेचा उल्लेख आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे या राजकीय नेत्यांसह रेल्वे स्टेशन आणि धार्मिक स्थळे उडवून देण्याची धमकी पत्राद्वारे देण्यात आली आहे.

जळगाव जिल्हाधिकारी कार्यालयाने या पत्राची माहिती तातडीने राज्याच्या गृहविभागाला कळवली आहे, अशी माहिती पोलिसांनी दिली असून पोलिसांना सतर्कतेचे आदेश दिले आहेत.

ई सकाळवरील आणखी ताज्या बातम्यांसाठी क्लिक करा :

Web Title: jalgaon news isis terroist group threatens Jalgaon District Collector