गावात  वावरणाऱ्या लांडोरांच्या जोडीचे आकर्षण

शिवनंदन बाविस्कर
बुधवार, 2 ऑगस्ट 2017

पिलखोड(ता. चाळीसगाव, जि. जळगाव) : सुमारे महिनाभरापासून गावातील विविध भागात वावरणाऱ्या दोन लांडोरांचे पिलखोडकरांना विशेष आकर्षण वाटु लागले आहे. त्यांना बघण्यासाठी अबालवृद्धांची गर्दी होत आहे.

महिनाभरापासून दोन लांडोर गावात दाखल झाले आहेत. आसपासच्या शेती शिवारातून गावात आल्याची चर्चा आहे. गावातल्या विविध भागात सकाळ आणि संध्याकाळी फिरणारे दोन्ही लांडोर कोंबडयांप्रमाणेच वावरत असल्याने ते माणसाळलेले वाटतात.  

कधी घराच्या छपरावर तर कधी झाडावर असा त्यांचा संचार असतो. त्यामुळे लांडोर ग्रामस्थांना न घाबरता, ते मुक्तहस्तपणे फिरत आहेत.  विशेषतः लहान मुलांसाठी ते आकर्षण ठरले आहे.

Web Title: jalgaon news peocock