जळगावमध्ये पेट्रोल पंपाची तपासणी

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 3 जुलै 2017

सकाळी साडेआठला या पथकाने पेट्रोल पंपावर धाड टाकून पेट्रोल पंप बंद करून पेट्रोल चोरीच्या आवश्‍यक बाबींची पडताळणी केली. पथकाची दुपारपर्यंत पेट्रोल पंपावर तपासणी सुरू होती.

जळगाव - येथील पांडे डेअरी चौकातील इंडियन ऑइल कंपनीच्या पेट्रोल पंपावर आज (सोमवार) सकाळी ठाणे क्राईम ब्रांच, भारत पेट्रोलियम कंपनीचे अधिकारी व वजन-माप विभागाचे अधिकाऱ्यांनी तपासणी केली.

सकाळी साडेआठला या पथकाने पेट्रोल पंपावर धाड टाकून पेट्रोल पंप बंद करून पेट्रोल चोरीच्या आवश्‍यक बाबींची पडताळणी केली. पथकाची दुपारपर्यंत पेट्रोल पंपावर तपासणी सुरू होती.

तपासणीचा अहवाल तयार करून दोष आढळल्यास कारवाई केली जाणार आहे.

ई सकाळवरील ताज्या बातम्यांसाठी क्लिक करा -
सरपंच आता थेट लोकांमधून निवडणार
औरंगाबाद: दारुमुक्तीसाठी रणरागिणी एकवटल्या, फोडल्या बाटल्या
भाजपला मते देवून सांगली जिल्ह्याचा विकास खुंटला: अजित पवार
ट्रम्प मूर्ख; काश्‍मीर संघर्ष थांबणार नाही: सईद सलाहुद्दीन​
सदाभाऊ हाजिर व्हा; स्वाभिमानीची नोटीस​
या परिस्थितीला काँग्रेस जबाबदार- नितीश कुमार​
पेट्रोलपंप चालकांचा 12 जुलैला देशव्यापी संप
गृहराज्यमंत्री डॉ. रणजित पाटील यांच्या वडिलांची दादागिरी​
चांगला कर साधासरळ ठरावा!​
#स्पर्धापरीक्षा - आय एन एस तिहायु​
भारताचा विंडीजकडून 11 धावांनी पराभव​
प्रणवदांनी वडिलांसारखी काळजी घेतली : मोदी​
चीनबरोबरील वाद: सिक्कीममध्ये लष्कराच्या अतिरिक्त तुकड्या​

Web Title: Jalgaon news petrol pump checking in jalgaon