‘एमपीएससी’ची उपनिरीक्षकपदाची पूर्व परीक्षा तब्बल दीड हजार परीक्षार्थी गैरहजर

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 29 मे 2017

जळगाव - महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे (एमपीएससी) आज (ता. २८) राज्‍य उत्‍पादन शुल्‍क विभागाच्या उपनिरीक्षक पदासाठी पूर्वपरीक्षा घेण्यात आली. परीक्षेत ६ हजार ९९६ परीक्षार्थी होते. त्यापैकी ५ हजार २५२ परीक्षार्थींनी परीक्षा दिली. १ हजार ४४४ परीक्षार्थी गैरहजर होते.

शहरातील मु. जे. महाविद्यालय, नूतन मराठा महाविद्यालय, ला. ना. शाळा, आर. आर. विद्यालयासह २४ परीक्षा केंद्रावर परीक्षा झाली. सुमारे तिनशे अधिकारी व कर्मचाऱ्यांनी परीक्षेसाठी सहकार्य केले. जिल्हा प्रशासनाच्या सहकार्याने ही परीक्षा घेण्यात आली.

Web Title: jalgav news 1500 student absent mpsc exam