नांद्रा येथील कुर्षी केंद्र फोडून बियाणे लंपास 

सकाळ न्यूज नेटवर्क
बुधवार, 6 जून 2018

नांद्रा येथील कुर्षी केंद्र फोडून बियाणे लंपास 
पाचोरा, ता. 6 ः नांद्रा (ता. पाचोरा) येथील बसस्थानक जवळील भाऊराव लोटन सुर्यवंशी यांचे स्वापींग सेंटरमधील शिव कुर्षी केंद्र फोडून बियाण्यांची चोरी झाल्याची घटना आज उघडकीस आली. मंगळवारच्या मध्यरात्री चोरट्यांनी जिण्यावरुण कुर्षी केंद्र फोडून कापुस, मका या बियाण्याचे 65 पाकीट व मक्‍याचे 
10 पाकीट असे एकुण 51 हजार रुपये किमंतीचे बियाणे चोरून नेले. सतीष सुर्यवंशी यांच्या तक्रारी वरुण पाचोरा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. 
 
Web Title: lampas

टॅग्स